• Fri. Sep 18th, 2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

ByMH LIVE NEWS

Feb 19, 2023
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (प्र.सु.र.व.का) सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

माजी आमदार रामभाऊ गुंडिले, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे, सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव प्रकाश इंदलकर, अवर सचिव विठ्ठल भास्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                                                   

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed