#kishoripednekar #uddhavthackeray #mayorofmumbai #ritutawdeमुंबईचे महापौर रितू तावडे यांनी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांना खिचडीखाऊ म्हणत डिवचलं, आता किशोरी पेडणेकरांनी पलटवार केलंय.महापौरांच्या वैयक्तित गोष्टीपर्यंत येऊन हा वाद पोहोचलाय..पाहुया किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या.