• Tue. Aug 18th, 2026

Solapur | नवनाथ वाघमारेंविरोधात सोलापुरात मराठा, ओबीसी बांधव आक्रमक, आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#solapur #navnathwaghmare #devendrafadnavis #marathawomens #bjp #laxmanhakeनवनाथ वाघमारे यांनी मराठा मुली बाबत वादग्रस्त विधान केल्याने राज्यात मराठा बांधव संताप व्यक्त करत आहेत. नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमवारी सकाळी मराठा बांधव सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आले होते. तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. मराठा बांधव आक्रमक भूमिका घेत, आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील मराठा बांधव हे सर्वच जातीतील मुलींना बहिण समजतात मात्र ओबीसी नेते मराठा समाजातील महिला व मुलीनं वाईट नजरेने पाहतात त्यांच्या विषयी वादग्रस्त बोलतात, हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed