#pankajamunde #beednews #pankajamundeonretirement #bjp #gopinathmundeभाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्यानं त्या राजकीय चर्चेचा विषय बनल्यात.पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर नेमंक कोण असे तर्क वितर्क लावले जातायत..पकंजा मुंडे काय म्हणाल्यात पाहुया