• Wed. Aug 12th, 2026

    अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! १५ ऑगस्टपासून सरकारी शाळांसाठी CJPचा धडाका सुरू

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या पुढील मोहिमेची घोषणा केली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून CJP ग्रामीण भागातील सरकारी शाळांकडे लक्ष केंद्रित करणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आजवर सरकारी शाळांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिपके यांनी म्हटले. सर्व सरपंचांनी आपल्या गावातील शाळांची दुरवस्था दूर करावी, असं आवाहन दिपकेंनी केलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed