• Tue. Jul 28th, 2026

    कारगिल विजय दिवसाची आठवण, जवानांना अभिवादन करताना एकनाथ शिंदे भावुक

    ByMH LIVE NEWS

    Jul 28, 2026 #mt
    कारगिल विजय दिवसाची आठवण, जवानांना अभिवादन करताना एकनाथ शिंदे भावुक

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक आणि वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कारगिल युद्ध स्मारक भेटीच्या आठवणी सांगताना एकनाथ शिंदे भावुक झाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed