• Fri. Sep 18th, 2026

आता थांबणार नाही, तरुणांच्या पाठी भक्कमपणे उभे; ऑनलाइन परीक्षेवरून रोहित पवार आक्रमक

ByMH LIVE NEWS

Jul 27, 2026 #mt
आता थांबणार नाही, तरुणांच्या पाठी भक्कमपणे उभे; ऑनलाइन परीक्षेवरून रोहित पवार आक्रमक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. सीजेपी आंदोलनानंतर रोहित पवारांनी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केलीय. नीट परीक्षा पेपरफूटी आणि गैरव्यवहार प्रकरणाचे आरोप करत देशभरात संताप व्यक्त केला जात असताना रोहित पवारांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यावर आक्षेप नोंदवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed