• Sun. Jun 28th, 2026
    Samarjeet Ghatge Kolhgapur |    शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समरजीत घाटगेंकडून मोठी घोषणा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी दरवर्षीप्रमाणे राधानगरी धरणाच्या पाण्याचं पूजन करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजीत घाटगे यांनी 12 बलुतेदारांच्या हस्ते हे पूजन केलं.. दरम्यान शाहू जयंतीनिमित्त यंदा घाटगे यांनी एक मोहीम हाती घेतलीय. ठिबक सिंचन, AI आणि सोलर अशा तीन मुद्द्यांवर येत्या काळात ते काम करणार आहेत. अल निनोच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील परिस्थिती ओळखता शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार एक कृतीतून दाखवून एक अनोख अभिवादन करणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं आहे..

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed