• Sat. Sep 19th, 2026

Heat news | राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला, तापमाना ४० पार, काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन

Heat news | राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला, तापमाना ४० पार, काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#puneheat #punetemperature #mumbaiheat #mumbaitemperature #climate #stateheat #vidarbhaheat राज्यभरामध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे. उन्हाचा कडाका आणि उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील उन्हाचा पारा 40° चा पार गेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये पावसाची देखील शक्यता आहे. वाढत्या उन्हाची ही परिस्थिती आणखीन किती दिवस असणार आहे? नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? या विषयावर पुण्यातील हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांच्याशी संवाद साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed