• Wed. Mar 11th, 2026

    रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे सप्टेंबरचे मानधन वितरित – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 17, 2025
    रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे सप्टेंबरचे मानधन वितरित – महासंवाद




    मुंबई, दि. 17 : रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक यांना मानधन ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे. तसेच सप्टेंबर 2025 चे मानधन 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत संबंधित आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

    राज्यस्तरावरून केंद्र शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे मानधन तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असेही रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविले आहे.

    0000

    संजय ओरके/विसंअ







    सुरूर-वाई-महाबळेश्वर-पोलादपूर या महामार्गासह पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यांच्या कामांना गती द्या- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले – महासंवाद
    नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    येवला औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सोयीसुविधांची तत्परतेने  उपलब्धता करावी – अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed