• Sun. Mar 8th, 2026

    Maharashtra Live News 13th October 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी

    ByMH LIVE NEWS

    Oct 13, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Maharashtra Live News 13th October 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी


    राज्यात काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने मान्सून परतल्याचं सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून पाऊस सक्रीय होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असून दुसरकडे यंदा शरद पवार यांचं कुटुंब बारामतीतील गोविंद बागेत एकत्र दिवाळी साजरी करणार नसल्याचं बोललं जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed