• Mon. Mar 16th, 2026

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 15, 2025
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण – महासंवाद




    मुंबई, दि. १५ : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

    यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास सलामी दिली. ध्वजारोहण कार्यक्रमास श्रीमती अमृता फडणवीस आणि अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

    0000

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed