• Thu. Sep 17th, 2026
Bhushan Gavai वडिलांच्या आठवणीत रमले;  गवई यांनी सांगितल्या त्यांच्या भावूक आठवणी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#bhushangavai #chiefjusticegavai #chiefjusticeofindia #bhushangavaispeechमाझे वडील नेहमी म्हणायचे, एक दिवस माझा मुलगा या देशाचा सरन्यायाधीश होईल. परंतु ते पाहायला मी राहणार नाही. २०१५ मध्ये ते गेले. आज त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव प्रकर्षाने होत आहे. अशी भावना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed