• Sat. Jul 4th, 2026

    Month: May 2026

    • Home
    • सिंधुदुर्गात साकारतेय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे – महासंवाद

    सिंधुदुर्गात साकारतेय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि. १८ : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम समुद्री प्रवाळ…

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र विधान परिषदेतील १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये…

    आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त नयना गुंडे – महासंवाद

    विभागीय मान्सून पूर्वतयारी आढावा ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहावे अमरावती, दि. १८ : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. पुरग्रस्त, संपर्क तुटणाऱ्या गावांत तसेच आदिवासी क्षेत्रातील दुर्गम…

    नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधानपरिषद जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या…

    महाराष्ट्र शासनाचे २८,१८, ८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र शासनाच्या २८ वर्षे मुदतीच्या १६०० कोटींच्या ७.७९ % महाराष्ट्र शासनाचे रोखे २०५४ च्या (दि.२२ एप्रिल २०२६ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि…

    विकसित महाराष्ट्राचे व्हिजन आता प्रत्यक्षात उतरायला लागले हे जाणवतेय

    विकसित महाराष्ट्राचे व्हिजन आता प्रत्यक्षात उतरायला लागले हे जाणवतेयविकसित महाराष्ट्राचे व्हिजन आता प्रत्यक्षात उतरायला लागले हे जाणवतेय

    बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणी प्रस्तावास गती – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे – महासंवाद

    मच्छिमारांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन सकारात्मक मुंबई दि.१८: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणीच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. बुरोंडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या, जेट्टी उभारणीची आवश्यकता…

    आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    केंद्र-राज्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी; समन्वयातून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई, दि. १८ : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची…

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठ कलाकृती प्रदर्शनाला भेट – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : मतिमंद व अनाथ मुलांचे पालक शंकरबाबा पापळकर यांनी मुंबईत आयोजित केलेल्या काष्ठशिल्प कलाकृतींच्या प्रदर्शनाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट दिली व दिव्यांग कलाकारांनी तयार केलेल्या…

    मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

    अमरावती, दि. १८ (जिमाका) : चिखलदरा आणि धारणी हे आदिवासीबहुल तालुके दत्तक घेतलेले आहेत. त्यामुळे या भागातील विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या मूलभूत समस्या दूर करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय…

    You missed