Pune News: पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरखाली पती-पत्नीचा दुर्दैवी अंत
Accident News: जोरदार धडक बसताच दुचाकी अक्षरशः रस्त्यावर घसरत गेली आणि दोघेही टँकरखाली ओढले गेले. पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्नेहल निमगिरे, पुणे : खेड शिवापूर टोलनाक्याजवळ आज…
‘टेक-वारी २.०’ अंतर्गत संस्कृतीरंग; विविध नृत्याविष्कार सादर – महासंवाद
मुंबई, दि. ८ : सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात शेवटच्या दिवशी संस्कृतीरंग कार्यक्रमातून विविध नृत्याविष्कार सादर करण्यात आले. दि. ४ ते ८ मे…
शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद
धुळे, दि. ८ मे २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बि, बियाणे, रासायनिक खतांची विक्री करताना लिकिंगची सक्ती केल्यास कठोर…
इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-१ चे वेळापत्रक जाहीर – महासंवाद
मुंबई, दि. ८ : राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.…
‘टेक-वारी 2.0’ मुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. ८ : विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून, ‘टेक-वारी 2.0’च्या माध्यमातून राज्य प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन…
ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया येथे तीर्थदर्शनाची संधी – महासंवाद
मुंबई दि.०८ : मुंबई शहर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गत बिहार राज्यातील तीर्थक्षेत्र बोधगया येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही यात्रा ३ ते ९…
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी, १५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई दि.०८ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” अंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहार राज्यातील बोधगया येथे तीर्थदर्शन यात्रा आयोजित करण्यात येत आहे.…
महसूल विभागाच्या विशेष मोहिमेद्वारे पाणंद रस्ते, सीमांकन मोजणी व जमीन नोंदी व्यवस्थेला गती देणार : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
नाशिक, दि. ८ मे, २०२६ (जिमाका वृत्तसेवा): ग्रामीण भागातील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करणे, सीमांकन मोजणीची प्रकरणे तातडीने निकाली काढणे तसेच जमीन नोंदी व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी महसूल विभागामार्फत राज्यभर विशेष मोहीम…
वीरमाता इंदुबाई सूर्यवंशी यांना शेतजमिनीचे दस्तऐवज प्रदान – महासंवाद
धुळे, दि. ८ मे २०२६ (जिमाका वृत्त) : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांची…
‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’निमित्त मुंबईत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – महासंवाद
मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ११ मे २०२६ रोजी सकाळी…