• Sun. Jul 5th, 2026

    Month: April 2026

    • Home
    • उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक लाख मेगावॅट वीज क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र…

    अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन स्वीकारण्यास मुदतवाढ – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने अर्ज किंवा निवेदने सादर करण्यासाठीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली…

    उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज -आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन – महासंवाद

    मुंबई, दि.१३: वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच वर्षभर विविध ठिकाणी पावसाच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. उष्णतेसारख्या आपत्तीचा…

    श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या…

    रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर, जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद – महासंवाद

    पुणे, दि.१३ : (जिमाका वृत्तसेवा) – अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुरातत्व विभागामार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने रांजणगाव…

    बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक; मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर – महासंवाद

    मुंबई, दि.१३: २०१- बारामती आणि २२३- राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बारामती व…

    गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : “गोदा ते नर्मदा” या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांच्या…

    राज्यपालांची समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : महाराष्ट्रातील केवळ एक – दोन विद्यापीठांना आज राष्ट्रीय मानांकनात स्थान आहे. हे चित्र बदलले पाहिजे. राज्यातील समूह विद्यापीठे नवीन असली तरीही त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये जुनी व…

    अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम वेगात – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या उद्देशाने डिजिटल प्रशिक्षण…

    एसएसबी परीक्षा पूर्वतयारीसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग – महासंवाद

    मुंबई, दि.१३: भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदावर करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात ४ ते १३ मे २०२६ कालावधीत…

    You missed