तंत्रज्ञानाद्वारे वापर करून शेतमाल विक्रीची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना जलद उपलब्ध करून द्यावी -पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. १७: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील फळे, भाजीपाला व इतर शेतमालाची उपलब्धता तसेच खरेदी-विक्री संदर्भातील प्रत्येक क्षणाची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहचण्यासाठी सक्षम यंत्रणेसाठी…
राज्यातील अतिवृष्टीत बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – महासंवाद
मुंबई, दि. १७ :राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. विशेषतः पर्यटन व धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते तसेच मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या मार्गांच्या दुरुस्तीला तातडीने प्राधान्य देण्यात…
चौथे विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होणार – मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत – महासंवाद
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांची घोषणा साहित्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यक भालचंद्र नेमाडे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना मुंबई,दि.१७ : चौथे विश्व मराठी संमेलन यावर्षी नाशिकमध्ये…
मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविणार – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
Oplus_131072 मुंबई, दि. १७: मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येतील, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदरातील आणि मत्स्यमारांच्या विविध…
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षेसाठी दीर्घकालीन उपाय अनिवार्य – ‘मुंबई क्लायमेट वीक’मधील परिसंवादात तज्ज्ञांचे मत – महासंवाद
मुंबई, दि. १७ : दुष्काळ, अतिवृष्टी, पाणीटंचाई, उष्णतेच्या लाटा आणि शेती उत्पादनातील अनिश्चितता यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांमुळे अन्नसुरक्षेसंदर्भात गंभीर…
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा – महासंवाद
मुंबई, दि. १७ : बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य, समृद्धी आणि नियमाधिष्ठीत व्यवस्थेला बळकटी देण्याचा संकल्प करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल…
‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी दोन दिवसात येणाऱ्या १५ लाखाहून अधिक भाविकांसाठी सूक्ष्म नियोजन – महासंवाद
नवी मुंबई,दि.१७(विमाका)-: ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी आज दूरदृश्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणांची पूर्वतयारीची सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम…
महाराष्ट्र पर्यटनाला नव्या उंचीवर नेणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सुवर्णमहोत्सवी कॅलेंडर व डायरीचे प्रकाशन मुंबई, दि. १७ : ‘एमटीडीसी’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटनाला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)…
महाराष्ट्र खनिकर्म व गुंतवणूक परिषद एप्रिल महिन्यात – खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. १७ :- महाराष्ट्र खनिकर्म व गुंतवणूक परिषद एप्रिल महिन्यात मुंबईत आयोजित करताना राज्यात खनिकर्म क्षेत्रात गुंतवणूक व रोजगार वाढतील असे नियोजन करण्याचे निर्देश खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात जागतिक मातृभाषा दिवस व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत प्रसारित…