• Sun. Jul 5th, 2026

    Month: December 2025

    • Home
    • भारत-रशिया व्यापार सहकार्याला चालना देणारी उद्योजकांची राऊंडटेबल चर्चा संपन्न – महासंवाद

    भारत-रशिया व्यापार सहकार्याला चालना देणारी उद्योजकांची राऊंडटेबल चर्चा संपन्न – महासंवाद

    मुंबई, दि.१७ :- वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (एआयएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे रशियातील व्यावसायिक प्रतिनिधी मंडळासोबत संवादात्मक बैठक (इंटरॲक्टिव्ह राऊंडटेबल…

    ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि. 17 (विमाका) —गावातील पाणीपुरवठा योजना, पाणंद रस्ते, अंगणवाडी व शाळा इमारती, स्मशानभूमी, घरकुल तसेच सौर ऊर्जेच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात. ग्रामविकास प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग…

    लोकसेवा हक्क अधिनियमाची संवेदनशीलतेने अंमलबजावणी करा – राज्य सेवा हक्क आयुक्त एन रामबाबू यांचे निर्देश – महासंवाद

    बुलढाणा, (जिमाका) दि. 17 : लोकसेवा हक्क अधिनियमाची संवेदनशीलतेने अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोग, अमरावतीचे आयुक्त एन. रामबाबू यांनी विभाग प्रमुखांना दिले. आयुक्त एन. रामबाबू हे बुधवारी…

    माळेगाव यात्रा : ग्रामीण संस्कृतीची प्रयोगशाळा ! – महासंवाद

    मराठवाडा संतांची, वीरांची भूमी आहे. याच भूमीतील नांदेड जिल्ह्यात माळेगाव आहे. लोहा तालुक्यातील या गावात मोठी यात्रा भरते. ही यात्रा मार्गशीर्ष अमावास्येला सुरू होते. दक्षिण भारतात ही यात्रा अत्यंत प्रसिद्ध…

    डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट – महासंवाद

    मुंबई, दिनांक १७:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी भेट घेतली. ‘वर्षा’ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत उद्योग विभाग सचिव पी. अनबलगन, सचिव आणि राजशिष्टाचार विभागाचे प्रमुख…

    गुटखा उत्पादकांवर नवीन वर्षात मकोका लागणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

    मुंबई, दिनांक १७ :- राज्यात गुटखा बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला…

    बहुराष्ट्रीय जबील कंपनीकडून आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण; विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी – महासंवाद

    मुंबई, दि. १७ :- अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय जबील कंपनीने महाराष्ट्रातील काही निवडक आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जबील कंपनीच्या शिष्टमंडळाने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयातील…

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ‘युनेस्को’च्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची बाब – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. १७ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची घटना आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवाधिकारांचे…

    Imtiyaz Jaleel | निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंचा सत्कार करा, जलीलांची जहरी टीका

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Dec 2025, 6:11 pm #imtiyazjaleel #eknathshinde #sanjayshirsat #shivsena #devendrafadnavis #bjp- शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघेही पक्ष आणि त्यांचे नेते हे कोहिनूर हिरे आहे. त्यांना मी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा…

    एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये सापडले 115 कोटींचे ड्रग्ज; सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप

    शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टजवळ ११५ कोटींचे अंमली पदार्थ सापडल्याचा गंभीर आरोप केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    You missed