पोलिसांचा कॅफेवर छापा, कॉलेज तरुण-तरुणी विचित्र अवस्थेत सापडले; स्पेशल रूम अन् दर तासाला…; शहरात खळबळ
Kolhapur Crime: एका कॅफेत पोलिसांच्या धाडसी कारवाईमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. कॅफेत जोडप्यांसाठी अश्लील कृत्यांसाठी खास जागा तयार करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांकडून कॅफेचालक व व्यवस्थापकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल…
Pune accident : गोव्यातल्या दोन मित्रांचा लोणावळ्यात दुर्दैवी अंत, क्षणात स्विफ्ट चेपली, भरधाव डंपर… नेमकं काय घडलं?
Pune News: लोणावळ्यात टायगर पॉईंटजवळ भीषण अपघात; गोव्यातून आलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू. शिवलिंग पॉईंट परिसरात भरधाव स्विफ्ट कार डंपरला धडकल्याने कार चक्काचूर… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पुणे: लोणावळ्यात…
जालना हादरलं! विवाहित महिलेचा दिवसा ढवळ्या खून, शेतात ओढणीने गळा आवळून… गुन्हेगाराला दोन तासांत अटक, नेमकं काय घडलं?
योगेश काकफळे, जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मौजे खडकी येथे एका विवाहित महिलेचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला. दिनांक 06/12/2025 रोजी सकाळी शेतात मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास…
‘शेवटी बाप तो बापच असतो’, रविंद्र चव्हाण यांच्यासमोर उदय सामंत यांच्याकडून शिंदेंचं कौतुक
डोबिंवलीत आज विकासकामांचं भूमीपूजन पार पडलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमात उदय सामंत यांनी मोठं…
नृत्यांगना दीपाली पाटील मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, संदीप गायकवाड याच्याबद्दल कोर्टाचा महत्त्वाचा निर्देश
अनिकेत यादव, अहिल्यानगर : जामखेड येथील एका कलाकेंद्रात काम करणाऱ्या नृत्यांगना दीलापी पाटील हिच्या मृत्यू प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेत…
नागपुरात कुख्यात बाबाला अटक, पोलिसांनी सापळा रचला अन् आरोपीच्या नांग्या ठेचल्या
नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्याची माहिती समोर…
मोठं गूढ उकललं, कळंबोली येथील टपरी चालकाला का संपवलं? 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या
कळंबोली येथे एका टपरी चालकाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी टपरी चालकाची हत्या का केली?…
Nashik News: धक्कादायक! चिमुकलीनं आई-वडीलांना कामाला जाऊ दिलं, नंतर… १० वर्षांच्या मुलीनं स्वत:ला संपवलं, नाशिक हळहळलं
नाशिकरोडमध्ये दहा वर्षांच्या मुलीने घरात आत्महत्या केली आहे. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. यामागे नेमकं काय कारण होतं, असा मोठा प्रश्न आता उपस्थिक होत आहे…. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त केले अभिवादन – महासंवाद
नागपूर दि.०६ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमी येथे राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिवादन केले. यावेळी…
हिंद -दी -चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा – महासंवाद
▪️नारा येथे कार्यक्रमासाठी भव्य मंडप व लंगरसाठी स्वतंत्र दालने ▪️जुताघरसाठी लोकांनी घेतला स्वयंस्फूर्त पुढाकार ▪️वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाची केली पाहणी नागपूर, दि.०६ : आपल्या बलिदानातून धर्माचे जपलेले तत्व व मानवतेसाठी धर्माप्रती…