• Tue. Jul 7th, 2026

    Month: October 2025

    • Home
    • ‘भारतरत्न’ सन्मानित शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत – महासंवाद

    ‘भारतरत्न’ सन्मानित शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत – महासंवाद

    रत्नागिरी, दि.16 (जिमाका) : भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. भीमराव आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर यांच्या उभारण्यात आलेल्या शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन…

    फळ पीक विमा नुकसान भरपाई वितरण – महासंवाद

    पालकमंत्री नितेश राणे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती प्रतिकात्मक धनादेशाचे वितरण दिवाळीपूर्वी पूर्णतः नुकसान भरपाई देण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी दिनांक १६ (जिमाका) :- फळपिक विमा आंबिया बहार सन २०२४-२५ मधील जिल्ह्यातील सर्व…

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे रुग्ण सेवा द्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    मुंबई, दि. १६ : सामान्य माणसाला विना विलंब आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने सर्व ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला आहे. या दवाखान्यांच्या…

    दिवाळी अंक मराठी साहित्य, संस्कृतीचा उत्सव – निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. 16 : महाराष्ट्रातील समृद्ध दिवाळी अंक परंपरेने मराठी साहित्य आणि संस्कृतीला वैचारिक उंची प्रदान केली आहे. दिवाळी अंक हे केवळ साहित्य नाही, तर मराठी माणसाच्या सांस्कृतिक आणि…

    दर्जेदार आरोग्यसेवेसाठी युद्धपातळीवर काम करा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    मुंबई, दि.१६:- आरोग्य सेवा हा लोकांच्या आरोग्याशी संबंधित संवेदनशील विषय आहे. ही सेवा तत्पर ठेवण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या सर्वांचीच आहे. आरोग्य सेवा अधिक दर्जेदार देण्यासाठी या यंत्रणेत अधिकारी…

    सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    सासपडे येथील दोन्ही पीडित कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत सातारा दि.16: सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार असून…

    संरक्षणमंत्र्यांनी नाशिकमध्ये एचएएलच्या स्मार्ट टाऊनशिपचे केले अनावरण – महासंवाद

    नाशिक, दि. 16 : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नाशिकमध्ये एचएएलच्या स्मार्ट टाउनशिपचे अनावरण केले, ज्यामध्ये हरित तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि समुदाय-केंद्रित सुविधांचा समावेश…

    ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – महासंवाद

    मुंबई, दि. 16 :- राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास शासनाने मान्यता दिली असून 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 या…

    तीन ‍जिल्ह्यांचे डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनाझेशन निर्माण करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई, दि. १६ : राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य शासनाकडून मोठा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील ५०० मंदिरे, ६० राज्य संरक्षित किल्ले आणि १८०० बारवा (जलस्रोत) यांच्या संवर्धनासाठी…

    पायाभूत साक्षरता विकसित करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    मुंबई, दि. 16 : देशातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र…

    You missed