‘गोकुळवरचा मोर्चा आमच्या काळजावरची ठेच’, मुश्रीफ-पाटील यांचा थेट महाडिक गटावर हल्ला
मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आज गोकुळ दूध संघाच्या कार्यक्रमात महाडिक गटावर निशाणा साधला. दोन्ही नेत्यांनी महाडिक गटाला टोले लगावले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर…
‘यांचं दंगली घडवण्याचं स्वप्न..’; ओबीसी महाएल्गार मेळाव्यानंतर जरांगे पाटील कडाडले, भुजबळ, धनंजय मुंडेंसह भाजपलाही इशारा
Manoj jarange patil pc: बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. यावर प्रत्युत्तर देत जरांगे पाटलांनी भुजबळांवर पलटवार केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) आज बीडमध्ये…
आदि कर्मयोगी अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान – महासंवाद
नवी दिल्ली, दि. 17 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धरती आबा जनभागीदारी अभियान मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्र आणि ‘आदि कर्मयोगी अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गडचिरोली…
ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेला नेता हरपला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
अहिल्यानगर, दि. १७ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री…
Kolhapur Crime : कुटुंबीयांना भेटण्यासाठी तडफड, वारंवार जामीन फेटाळला, नैराश्यात गेल्यानं कोल्हापुरातील 6 महिला डान्सर्सचं धक्कादायक पाऊल
Kolhapur News : कोल्हापुरातील महिला निरीक्षणगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी आज शुक्रवारी सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासन आणि कर्मचारी खडबडून जागे झाले आहेत. कोल्हापूर सहा…
पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा – महासंवाद
मुंबई, दि. 17 : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवी मध्ये करण्यास शासनाने मान्यता…
महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ – महासंवाद
मुंबई, दि. १७ : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी माझगाव डॉक…
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महिलांची पतसंस्था स्थापन करणे बाबतचा घेतला आढावा – महासंवाद
नांदेड, दि. 17 – जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची पतसंस्था स्थापन करण्याबाबत विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली.…
दिव्यांग क्षेत्रातील संस्थांसाठी शासनाची मानक कार्यप्रणाली जाहीर; नोंदणी, देखरेख आणि नूतनीकरणासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे निश्चित – महासंवाद
मुंबई, दि. १७ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ४९-५३ अनुसार दिव्यांगांच्या कल्याण, विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटनांची, संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे. दिव्यांग…
सुशासनासाठी तंत्रज्ञानाधारित प्रशासनाची गरज – व्ही. श्रीनिवास – महासंवाद
मुंबई, दि. १७ : ‘कमीत कमी शासकीय हस्तक्षेप’या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनावर आधारित तंत्रज्ञानाधारित सुशासनाचे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. प्रशासन सुलभ, पारदर्शी आणि नागरिककेंद्रित करणे हेच आमचे ध्येय आहे,” असे केंद्रीय…