• Wed. Jul 1st, 2026

    Month: September 2025

    • Home
    • पालकमंत्री मेघना बोर्डीकर शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी  – महासंवाद

    पालकमंत्री मेघना बोर्डीकर शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी  – महासंवाद

    परभणी, दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेत पिकांचे नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी…

    पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू, जिंतूर येथे नैसर्गिक आपत्तीचा घेतला आढावा  – महासंवाद

    परभणी, दि. 24 (जिमाका) : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज सेलू व जिंतूर येथे आयोजित बैठकीत नैसर्गिक आपत्तीचा सविस्तर आढावा घेऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच…

    स्थानिक पातळीवर समस्याचे निराकरण करण्यात येणार – पालकमंत्री गणेश नाईक – महासंवाद

    पालघर दि. २४ सप्टेंबर : जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठस्तरावर जाण्याची आवश्यकता नाही, स्थानिक पातळीवर समस्याचे निराकरण करण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर…

    पालकमंत्री गणेश नाईक यांनी राष्ट्रीय पोषण महाअभियान व स्वस्थ नारी सुरक्षित परिवार अभियानाला दिली भेट – महासंवाद

    पालघर दिनांक 24: पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड पंचायत समितीमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी पर्यवेक्षकांनी स्थानिक धान्यापासून बनवलेल्या पोषण आहाराच्या स्टॉलला व आरोग्य तपासणी शिबिराला भेट…

    जिल्ह्यात खरीप पिकांसह फळबागांचेही पंचनामे करावेत – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद

    सोलापूर, दि. २४ : जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरसदृश्य परिस्थितीमुळे खरीप पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी सर्व फळबागांचेही पंचनामे करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दिले.…

    साडेसांगवी पुरग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दिले मदतीचे आदेश – महासंवाद

    धाराशिव दि.२४ सप्टेंबर (जिमाका) : “सगळं काही वाहून गेलं आहे…” अशा शब्दांत साडेसांगवी (ता.भूम) येथील पुरग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर डोंबाळे यांनी आपली व्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर…

    अतिवृष्टी व पुरबाधित भागातील विद्युत पुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश – महासंवाद

    मुंबई दि.२४ : – राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या…

    तरुणांच्या सक्रिय सहभागातून युवा धोरण साकारणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद

    मुंबई, दि. २४ :- राज्यभरातील तरुण- तरुणींच्या सक्रिय सहभागातून राज्य शासनाचे सर्वसमावेशक युवा धोरण साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्वसमावेशक युवा धोरण निर्मितीसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कौशल्य विकास आदी…

    भारतीय साहित्य विश्वातील परखड आवाज गमावला – महासंवाद

    मुंबई, दि. २४ : भारतीय साहित्य विश्वात आपल्या लेखनशैलीने अनोखा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, तत्वचिंतक व प्रख्यात कादंबरीकार पद्मभूषण एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने साहित्य आणि…

    दुर्लक्षित महिला व त्यांच्या बालकांकरिता विशेष शिबिराचे आयोजन  – महासंवाद

    मुंबई, दि. २४ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘प्रेरणा स्वयंसेवी संस्था’ यांच्या सहकार्याने वेस्ट खेतवाडी महापालिका शाळा, पाचवी लेन, ग्रँट रोड, कामाठीपुरा येथे समाजातील दुर्लक्षित…

    You missed