एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही; शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड – महासंवाद
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या व्यथा हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी; नुकसानीचा घेतला आढावा नांदेड, दि. 25 सप्टेंबर…
अतिवृष्टीमुळे शेतपीकांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर करावा : मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद
पेठ तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी नाशिक, दि. 25 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): पेठ तालुक्यात मागील तीन दिवसात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या…
नव्या नागपुरच्या विस्तारात सर्व भूमीपुत्रांना समावून घेऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
नागपूर,दि. 25 : विकासाचा परिघ विस्तारत नागपूर शहर आता नव्या नागपूरच्या स्वरुपात आकारास येऊ घातले आहे. यासाठी लाडगाव, गोधनी रिठी या भागात विस्तारणाऱ्या नव्या नागपूरबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. या भागातील…
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन – महासंवाद
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित…
दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई, दि. २५ : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.…
बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावे – केंद्रीय गृह मंत्री अमित शाह – महासंवाद
Milind Kadam M4B मुंबई, दि. २५ : ज्या देशामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र पूर्णपणे प्रगत झाले आहे. तोच देश जगात विकसित राष्ट्र म्हणून उदयास आला आहे. भारतालाही २०४७…
माढा व बार्शी तालुक्यातील पूरग्रस्त गावांची मंत्री भरत गोगावले यांच्याकडून पाहणी; शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीचे आश्वासन – महासंवाद
सोलापूर, दि. २५ : माढा तालुक्यातील लव्हेगाव व म्हैसगाव बार्शी तालुक्यातील पुरी, कारीनारी या गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी रोहयो व फलोत्पादन मंत्री भरतशेठ…
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
सिईओ कुलदीप जंगम यांचा सन्मान सोलापूर दि.25 (जिमाका) सोलापूर – जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने 44 कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. या…
तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांचे निर्देश – महासंवाद
सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा, देवखेड, सायंदेव, वर्दडी या अतिवृष्टीग्रस्त भागांची केली पाहणी बुलडाणा, दि. 25 सप्टेंबर (जिमाका): सिंदखेडराज तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे, शाळांचे आणि रस्त्यांचे…
समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण; माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
ठाणे, दि.25(जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने चालणारे हे सामान्य जनतेचे सरकार आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करणे, हेच या सरकारचे धोरण आहे. कै. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांचे…