पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सत्कार, विविध पुरस्कारांचे वितरण – महासंवाद
यवतमाळ दि. १५ (जिमाका): भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते वीर नारी, वीर मातांचा सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी,…
ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक-मुख्यमंत्री – महासंवाद
पुणे, दि. १५ : संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…
शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले – महासंवाद
लातूर, दि. १५: जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत…
शेती, शेतकरी केंद्रबिंदू मानून शासनाची प्रगतीकडे वाटचाल – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
अमरावती, दि. १५ (जिमाका): स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यात येत आहे. यासोबतच समाजातील प्रत्येक घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. लोकाभिमूख योजनांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत लाभ…
शाळांच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
अमरावती, दि. १५ (जिमाका): महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही एक चांगली पटसंख्या आहे. गरजू लोकांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे, यासाठी शाळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून…
भविष्यात भारतीय लष्कराच्या हाती रत्नागिरीत तयार झालेली शस्त्रास्त्र पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य सर्वच बाबतीत जिल्हा अग्रेसर -पालकमंत्री डॉ.उदय सामंत – महासंवाद
रत्नागिरी, दि. १५ (जिमाका) : ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूला मुँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्करांच्या हाती भविष्यात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तयार होणाऱ्या कारखान्यातील शस्त्रे असणार…
आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव – महासंवाद
अमरावती, दि. १५: समाजातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर वैद्यकीय संस्थांच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य…
शासकीय योजनांच्या लाभासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
– सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करण्याचा हेतू – हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8806088064 सांगली, दि. 15 : सर्वसामान्यांसाठी केंद्र आण राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा…
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम राबविणार- मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका): शालेय शिक्षणात नवनवीन उपक्रमांचा समावेश करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची ‘महाॲग्री एआय धोरण’याविषयी विशेष मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महाॲग्री एआय धोरण’चे नियोजन व अंमलबजावणी या विषयावर कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी…