विश्वविजेती सुवर्णकन्या तिरंदाज शर्वरीचे क्रीडामंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई कॅनडातील विनीपेग येथे पार पडलेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या 16 वर्षीय शर्वरी सोमनाथ शेंडे हिने सुवर्णपदक पटकावले आहे. शर्वरीच्या या कामगिरीबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.…
सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. २५: अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण या दोन्ही रस्त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या कामांना गती द्यावी व सातारा-कोल्हापूर महामार्गाचे काम दिलेल्या वेळेत म्हणजेच…
पाटण तालुक्यातील मौजे हुंबरळी येथील कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. २५: सातारा जिल्ह्यातील भूस्खलन गावांचे पुणे येथील भूगर्भ शास्त्र विभागामार्फत सन 2023-204 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षण अहवालाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार…
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना
मुंबई कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने मुंबईतील गणेशभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विशेष ‘नमो एक्सप्रेस’ रवाना करण्यात आली. कौशल्य…
महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सव मंडप व स्वयंसहाय्यता गटांच्या दालनाची निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्याकडून पाहणी
नवी दिल्ली, २५ : गणेशोत्सवाला यंदा राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्साहाला नवे वैभव प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या मंडपासह स्वयंसहाय्यता गटांच्या दालनाची…
‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २५ : राज्याला २०४७ पर्यंत ‘विकसित महाराष्ट्र’ करण्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा समावेश असलेले व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे. यासाठी जनतेच्या संकल्पना जाणून घेण्यात आल्या असून…
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची राज्यात यशस्वी वाटचाल
मुंबई, दि. २५ : गर्भवती महिला व स्तनदा मातेचे पोषण आणि आरोग्य जपल्यास पुढील पिढी सुदृढ होईल. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मकता वाढावी या उद्देशाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिला व…
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या कामगारांनी रामराजे निंबाळकर समितीच्या शिफारशी मान्य कराव्यात अशी मागणी केली. कामगारांच्या मागणी संदर्भात विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता-सेवक पुरस्काराकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत ग्रंथालय संचालनालयामार्फत सन २०२४-२५ या वर्षासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ तसेच ‘डॉ. एस. आर. रंगनाथन…
प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव उद्योग विभागाने सादर करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. २५ : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात प्रस्तावित जंक्शन एमआयडीसी साठी लागणा-या अतिरिक्त जागा मागणीचा प्रस्ताव उद्योग विभागाने महसूल विभागाकडे सादर करावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.…