ठाकरे बंधूंच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा
शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषय सक्तीचा केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…
सातपुड्यातील मरण यातना कधी थांबणार? गावासाठी रस्ता नाही, आजारी तरुणाला 20 किमी झोळीतून आणलं
Nandurbar Kelapani Village: 21 व्या शतक डिजिटल युग आहे. मात्र सातपुड्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा पासून वंचित रहावे लागते. या आदिवासींच्या मरण यातना कधी थांबतील असा सवाल सातपुड्यातील नागरिक करीत आहेत.…
लायकीत राहायचं, पुण्यात आलास की गाडीच फोडणार; सदावर्तेंना धमकी, ऑडिओ क्लीप Viral!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jun 2025, 8:09 pm महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.माथाडी कामगार सेना पुणे सरचिटणीस साजन जाधव यांचा गुणरत्न सदावर्तेंना फोन प्रकाश महाजन आणि राज ठाकरे…
शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदा, स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क
Mumbai News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत पुणे येथे ‘हेजिंग डेस्क’ सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे…
बबनराव लोणीकरांना चप्पलनं मारणाऱ्यांना १ लाखांचं बक्षीस देणार, शेतकरी चांगलेच संतापले
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: संजय आहेर|Maharashtra Times•27 Jun 2025, 8:20 pm भाजप नेते आणि आमदार बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.जालन्यातील शेतकऱ्यांनी बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावर संताप…
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला नागरिकांशी संवाद – महासंवाद
अमरावती, दि. 27 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्थानिक समस्याबाबत नागरिकांनी निवेदने सादर केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या, त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान…
पालकमंत्र्यांच्या हस्ते १२ भूमिहीन लाभार्थ्यांना शेतजमिनीचे वाटप – महासंवाद
अमरावती, दि. २७ (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२ भूमिहीन लाभार्थ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शेतजमिनीच्या पट्ट्यांचे वितरण करण्यात…
वीज बळकटीकरणाचा व्यापक आराखडा तयार करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
अमरावती, २७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०३४ पर्यंतच्या जिल्हा विकास व्हिजनच्या अनुषंगाने महापारेषणने अमरावती जिल्ह्यासाठी वीज बळकटीकरणाचा व्यापक विकास आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील वाढत्या ऊर्जा गरजांमुळे आणि सौर ऊर्जेचा…
गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने,…
‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – महासंवाद
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व जनसंपर्क महासंचालनालयच्या ‘संवादवारी’कडेही वळत आहेत. जगद्गुरु…