• Thu. Mar 12th, 2026

    Month: May 2025

    • Home
    • महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत. येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

     नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध – मंत्री गिरीश महाजन – महासंवाद

    नाशिक, दि. ०१ (जिमाका): त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळा स्वच्छ व हरित होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तसेच नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी…

    सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई   – महासंवाद

    सातारा दि. ०१: सातारा जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, कास पठार अशी विविध ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. पर्यटन विभागाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.…

    महाराष्ट्र दिनी गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान – महासंवाद

    जळगाव, दि. ०१ (जिमाका): महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी,…

    शंभर दिवसांच्या विशेष मोहिमेत लोकाभिमुख व नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद

    महाराजस्व अभियानात नऊ हजार विक्रमी दाखल्यांचे वितरण ! नंदुरबार, दि. ०१ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत जिल्ह्यात तालुका स्तरावरील 28 व जिल्हास्तरीय…

    जिल्ह्यातील एकही बेघर लाभार्थी वंचित राहू नये याची दक्षता घ्या – पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    सोलापूर, दि. ०१ (जिमाका): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला 20 लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त करून घेतले आहे.…

    महाराष्ट्राची परंपरा, वारसा पुढे नेण्यासाठी सांगलीचेही योगदान राहिल- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    सांगली, दि. ०१ (जिमाका): महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आणि गौरवशाली वारसा पुढे नेण्यासाठी सांगली जिल्ह्याचेही योगदान राहील, यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य…

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन – महासंवाद

    जळगाव, दि. ०१ (जिमाका): राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी, याकरिता जिल्हास्तरावर ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार…

    उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन – महासंवाद

    बीड, दि. 1 (जि.मा.का.) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन आज उद्योग व बांधकाम राज्यमंत्री…

    उपराजधानी नागपूरला पाच वर्षात अंतरराष्ट्रीय महानगराचा लौकीक प्राप्त करुन देऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    नागपूर,दि. 1 : भक्कम पायाभूत सुविधांमध्ये आणखी नियोजनबध्द भर टाकून येत्या पाच वर्षात नागपूर महानगराला आंतरराष्ट्रीय महानगराचा लौकीक प्राप्त करुन देऊ, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…