उद्योग उभारणीसाठी विमानतळ आणि कनेक्टिव्हिटी महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, दि. 16 (जिमाका) : जिथे विमानतळ आहे तिथे उद्योग उभे राहतात. यामुळे उद्योग हवे असतील तर विमानतळ आणि कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. यामुळे अमरावतीसह विदर्भामध्ये विमानतळ निर्मिती व विस्तारीकरणाचे काम…
आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मस्थान अंबाजोगाई होणार कवितेचे गाव – मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा – महासंवाद
बीड, दि.16 (जि. मा. का) : आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मस्थान असलेल्या अंबाजोगाईला कवितेचे गाव म्हणून जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे…
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयोतून स्थानिकांना अधिकाधिक रोजगार द्या – रोहयोमंत्री भरत गोगावले – महासंवाद
नागपूर, दि. 16 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी लागणारे सर्व सहकार्य शासनाच्या माध्यमातून केले जाईल. विकासकामांची आखणी सामूहिक हित…
राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – महासंवाद
खडवली येथील शासकीय निरीक्षण गृहाची केली पाहणी संस्थेतील संशयास्पद नोंदींची चौकशी करा; बालिका आश्रमांवर देखरेख वाढवण्याचे निर्देश ठाणे,दि.16(जिमाका):- ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती…
विविध योजनांच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, दि. 16 : सन 2006 ते 2013 दरम्यान विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी सरळ खरेदीने भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा कमी मोबदला मिळाला असल्याने प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला होता. हा अन्याय दूर करण्यासाठी…
पाणी टंचाई उपाययोजना, सात कलमी कृती कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करा – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – महासंवाद
पाणी टंचाई निर्माण झालेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करा शंभर दिवसीय सात कलमी कृती कार्यक्रमातून गुणवत्तापूर्ण सेवा द्या लातूर, दि. १६ (जिमाका): जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी केल्या जाणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे. ज्या…
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सात कलमी कार्यक्रमांतर्गत तीन नाविन्यपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ – महासंवाद
जलसंधारण, वृक्ष लागवडीसाठी ‘अमृतधारा’ अभियान जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या ‘महा-राशन QR’ उपक्रम रस्ता सुरक्षेसाठी वाहंना रेट्रो रिफ्लेक्टीव्ह टेप बसविण्यासाठी विशेष मोहीम लातूर, दि. १६ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून…
पालकमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दोन आठवड्यांतच बीड जिल्ह्यात १९१ कोटींची ‘सीआयआयआयटी’ स्थापनेचा निर्णय
‘टाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र; बीड जिल्ह्यात १९१ कोटींची ‘सीआयआयआयटी’ स्थापन करणार मुंबई, दि. 16 :- बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकासाच्या…
जिल्ह्यात उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने काम करा – उद्योग मंत्री उदय सामंत – महासंवाद
जिल्हा गुंतवणूक परिषदेला उत्तम प्रतिसाद; ९३० कोटींचे सामंजस्य करार बीड, दि.16 (जि. मा. का) बीड जिल्ह्यात अधिक गुंतवणूक व्हावी यासाठी उद्योग विभागाने प्रयत्न करावेत तसेच मुख्यमंत्री…
दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा ट्रस्टच्या मिळकतीची फेरमोजणी करा – अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. १६ : घाटकोपर येथील दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा अॅण्ड मस्जिद ट्रस्टच्या मिळकतीमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.…