साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतून काव्यसंग्रह प्रकाशित होणे स्तुत्य उपक्रम – मंत्री उदय सामंत – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १२ : राजधानी दिल्लीत राहून दिल्लीतील मराठी माणूस मनापासून मराठीपण जपत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उद्या सामंत यांनी आज…
मंत्री उदय सामंत यांनी घेतली स्वागताध्यक्ष शरद पवार यांची भेट – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १२: ९८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर होत आहे. त्याअनुषंगाने मराठी भाषा मंत्री…
‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ योजनेची महाविद्यालयांमधून प्रभावीपणे अंमलबजावणी करा : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा – महासंवाद
मुंबई, दि.१२: “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेची विविध संलग्न महाविद्यालयांमधून वेगाने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता आण नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले राज्यातील विविध…
अलमट्टी धरणात पूर्ण संचय पातळी पाणी साठ्यास महाराष्ट्र राज्याचा विरोध – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
मुंबई, दि. १२ : कृष्णा पाणी तंटा लवाद-२ च्या सुनावणीदरम्यान कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणात प्रस्तावित केलेल्या ५२४.२५ मीटर पूर्ण संचय पातळीस महाराष्ट्र राज्याने विरोध केला असल्याची…
जन्म-मृत्यू नोंदणीसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. 12 : जन्म-मृत्यू नोंदणी करताना संबंधित व्यक्ती भारताचे नागरिक असल्याची खात्री करुन दाखला देण्याबाबत गृह विभागामार्फत लवकरच आदर्श कार्यप्रणाली निश्चित करण्यात येत असल्याचे महसूल…
दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. 12 : विद्यार्थ्यांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची दरवर्षी तपासणी करण्यात येते. याच अनुषंगाने यावर्षी दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची मोहीमस्तरावर तपासणी करण्यात यावी.…
‘रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी – रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले – महासंवाद
मुंबई, दि. 12 : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार होईल यासाठी…
‘महाडीबीटी’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी – सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ – महासंवाद
मुंबई, दि. 12 : महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या ६० टक्के हिश्श्याचे वितरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी महाडीबीटी योजनेच्या छाननीचे टप्पे कमी…
शहीद जवान महेश नागुलवार यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार – महासंवाद
गडचिरोली,(जिमाका),दि. १२: माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना वीरगती प्राप्त झालेले सी-60 कमांडो महेश नागुलवार यांच्यावर आज त्यांच्या गावी, अनखोडा (ता. चामोर्शी), शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.…
मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणार – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. 12 : मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामधील ‘किऑक्स’ मध्ये जगभरातील दुर्मिळ पुस्तके ऑनलाईन वाचण्याची सुविधा आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे बदलणारे अभ्यासक्रम व संदर्भग्रंथ ऑनलाइन उपलब्ध…