• Sun. Jul 5th, 2026

    Month: January 2025

    • Home
    • पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    मुंबई, दि. १७ : पर्यटन विभागाने पर्यटन धोरण २०२४ ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी त्याचप्रमाणे पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर द्यावा. केरळच्या धर्तीवर राज्यातही वैद्यकीय पर्यटनासाठी पर्यटन विकास करून राज्यातील…

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ते २४ जानेवारीदरम्यान दावोसमध्ये – महासंवाद

    मुंबई, दि. 17 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी 19 तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना…

    शिवाजी विद्यापीठ उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवून समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील – राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन – महासंवाद

    कोल्हापूर, दि.१७ : शिक्षणाने प्रामाणिकपणा, करुणा आणि टीकात्मक विचारसरणीसारखे गुण जोपासले पाहिजेत, विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केले पाहिजे. शिवाजी विद्यापीठ शिक्षणाच्या समग्र दृष्टिकोनातून या तत्वज्ञानाचे उदाहरण देते.…

    महाराष्ट्र ‘एनएसएस’च्या १२ स्वयंसेवकांचा कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव – महासंवाद

    नवी दिल्ली दि. 17 : प्रजासत्ताकदिनाच्या पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे 12 आणि गोव्यातील दोन असे एकूण 14 स्वयंसेवक कर्तव्यपथावर तसेच जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भर थंडीत कसून सराव…

    कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी ‘महाकुंभा’ची निर्मिती करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. 17 : नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे.…

    देवदर्शनाला जाताना रस्त्यातच गाठलं, बीडमध्ये दोन सख्ख्या भावांना संपवलं; नेमकं काय घडलं?

    Authored byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2025, 6:42 pm संतोष देशमुख प्रकरणामुळं चर्चेत असलेल्या बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना, दोन सख्ख्या भावांना संपवलंदेवदर्शनाला…

    दिव्यांग तरूणाचं वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ आंदोलन, म्हणाला, ‘खोटे गुन्हे मागे घ्या…’

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2025, 5:10 pm संतोष देशमुख प्रकरणामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित पवनचक्की खंडणी प्रकरणी वाल्मिक…

    दादांचा साहेबांना धक्का, आमदार गळाला लावला; भाजप नेत्याला घाम फोडणाऱ्या नेत्याची घरवापसी

    राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. त्यानंतर आता पक्षात इनकमिंग सुरु झालं आहे. विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे गेलेल्या नेत्यांनी आता परतीचे दोर टाकण्यास सुरुवात केलेली…

    महिला बचत गट उत्पादीत माल विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार – मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    सातारा, दि. १७: खाद्यपदार्थांबरोबर विविध वस्तूंची निर्मिती करत असलेल्या जिल्ह्यातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी सातारा शहरात मॉल उभारण्यात येतील. या मॉलसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल,…

    तोतया अधिकाऱ्याला आंबेडकरी अनुयायांनी घेरलं, बीडमध्ये आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?

    बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा गोंधळउपोषण सोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला आंदोलकांनी घेतलंआंबेडकरी अनुयायांनी तोतया अधिकाऱ्याला जाब विचारलाआंदोलक आक्रमक, बीडमध्ये तणावाचं वातावरण

    You missed