कृषिमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पणन संबंधित सर्व घटकांनी उत्कृष्ट काम करावे – पणनमंत्री जयकुमार रावल – महासंवाद
पुणे दि.10: राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पणन विभागाचे अधिकारी तसेच बाजार समित्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयाने उत्कृष्ट अर्थात ‘स्मार्ट’ काम करावे, असे आवाहन पणनमंत्री जयकुमार रावल…
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि.10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा…
बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध – महासंवाद
मुंबई, दि. 10 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत…
महाराष्ट्र सदन येथे १३ जानेवारीपर्यंत भौगोलिक मानांकन उत्पादने विक्री प्रदर्शन – महासंवाद
नवी दिल्ली, दि. 10 : कस्तुरबा गांधी स्थित महाराष्ट्र सदन येथे नाबार्डच्या सहकार्याने आजपासून 13 जानेवारी पर्यंत भौगोलिक मानांकन (GI) असलेल्या उत्पादनांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात…
विद्यापीठाने सोलापूरच्या कापड उद्योगाच्या वाढीसाठी सहाय्यभूत ठरणारे अभ्यासक्रम तयार करावेत- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद
सोलापूर, दि.१० (जिमाका):-सोलापूर हा बहुविध, बहुभाषिक असा महत्वपूर्ण जिल्हा आहे. येथील कापड उद्योग क्षेत्र खूप मोठे असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने पुढील काळात कापड उद्योग क्षेत्राला सहाय्यभूत ठरणारे अभ्यासक्रम विकसित…
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या – महासंवाद
पुणे, दि. १०: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन येथील झुंबर हॉलमध्ये दुपारी २ ते ४ या वेळेत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विभागीय आयुक्त…
विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या सर्व घटकांना समाविष्ट करण्यात येईल- मंत्री उदय सामंत – महासंवाद
पुणे, दि. १०: आगामी विश्व मराठी संमेलना च्या अनुषंगाने साहित्यिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या सर्व घटकांना समाविष्ट…
सिन्नर शहरातील पाणीपुरवठा व मुलभूत सुविधांची कामे तत्काळ मार्गी लावावीत – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
नाशिक, दि.10 (जिमाका वृत्तसेवा):सिन्नर शहरात सुरळीत पाणीपुरवठा व नागरिकांच्या मुलभूत सेवा सुविधांची कामे तत्काळ मार्गी लावावीत, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकटे यांनी दिल्या. आज…
पारदर्शी व गतिमान शासन प्रतिमा निर्मितीसाठी महसूल यंत्रणेने कार्य करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
पुणे, दि.१०:- महसूल खाते शासनाचा चेहरा म्हणून ओळखले जाते. लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल यंत्रणेतील जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागापर्यंत दौरे करावे आणि…
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले पटोले कुटुंबीयांचे सांत्वन – महासंवाद
भंडारा, दि.१० : आमदार नाना पटोले यांच्या सुकळी येथील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांत्वन पर भेट दिली. नुकतेच श्री.पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले…