• Sat. Jul 4th, 2026

    Month: November 2024

    • Home
    • Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Maharashtra Election 2024: प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; उरले फक्त काही तास, छुप्या प्रचारावर करडी नजर पदयात्रा, गाठीभेटी, कोपरा सभा आणि जाहीर सभांमधून केलेली आश्वासनांची खैरात, आरोप प्रत्यारोपांचे सोडलेले शाब्दीक बाण…

    ओमराजेंकडे काम नेलं की फोनमध्ये तोंड खुपसतात, बड्या नेत्याने शिवबंधन सोडलं, ‘कमळ’ हाती

    Shiv Sena UBT leader joins BJP : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत प्रतीक रोचकरी आणि बप्पा​राज मित्र मंडळाच्या सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.…

    Amravati Accident: घरी परतताना काळाची झडप, भरधाव ट्रकची कारला धडक, तिघांचा करुण अंत

    Amravati Accident: अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग व बडनेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी सुनील यांना त्यांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. हायलाइट्स: अज्ञात वाहनाची जोरदार धडक भीषण अपघातात…

    महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी; चांदवडमधील सभेत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

    Maharashtra Assembly Election 2024: राज्यात नव्याने महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अन्नदाता शेतकऱ्यांची कर्जे माफ करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड येथील सभेत दिले. महाराष्ट्र टाइम्सfadnavis…

    Yogi Adityanath: देशाला धोका देणाऱ्या काँग्रेसवर विश्वास ठेवू नका; योगी आदित्यनाथ यांचे कोल्हापुरात आवाहन

    Yogi Adityanath Speech: मुख्यमंत्री योगी म्हणाले, ‘सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. ते एकमेकांना धोका देत आहेत. यांनी प्रथम हिंदूंना धोका दिला. आता देशाला धोका देत आहेत. देशाला…

    बारामतीत काकांची सरशी की पुतण्याची बाजी? काकांनी जोर लावल्याने पुतण्याला फुटणार घाम? काय सांगते स्थिती

    Ajit Pawar VS Sharad Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघ राज्यात खास चर्चेत आहे. काका आणि पुतण्यामध्ये चुरशीची लढत असून आता मतदार कोणाला विजयी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र…

    बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण ते पंढरीची वारी…साउथ सुपरस्टार पवन कल्याणनं सभा गाजवली

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2024, 6:18 pm सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दाक्षिणात्य अभिनेते आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची जाहीर सभा चंद्रपूरमधील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात पार पडली. या सभेत पवन…

    मला ८० हजारांचा लीड तर राज्यात मविआला १८० जागा मिळणार; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2024, 6:22 pm संगमनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराची व्यक्तिगत कोणतीही ताकद नाही असं थोरात म्हणाले.विरोधी उमेदवार हे विखे पाटलांच्या ताकदीवर ते उभे आहे, त्यांचं कोणतंही आव्हान…

    त्यांना साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं! शरद पवारांनी सांगितला १९८०मधला खास किस्सा

    Sharad Pawar: आपल्याला जे जे सोडून गेलेत, त्यांचं आता काय करायचं, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारांनी टेंभुर्णीतील सभेत केला. त्यावर उपस्थितांनी पाडायचं असं उत्तर दिलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…

    प्रियंका गांधींच्या रॅलीदरम्यान मोठा राडा, काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते भिडले, नागपुरातील वातावरण तापले

    Dispute Between Congress and BJP karyakarta Priyanka Gandhi rally: नागपूर मधून मोठी बातमी समोर येत आहे. नागपूरमधील प्रियांका गांधी यांच्या रोड शो दरम्यान मोठा राडा झाला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नागपूर…

    You missed