• Fri. Jul 3rd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • शिक्षकी पेशाला कलंक! विद्यार्थिनींसोबत संतापजनक कृत्य; शिक्षक निलंबित, मुख्याध्यापकालाही कारणे दाखवा

    शिक्षकी पेशाला कलंक! विद्यार्थिनींसोबत संतापजनक कृत्य; शिक्षक निलंबित, मुख्याध्यापकालाही कारणे दाखवा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यातील कळवण प्रकल्पांतर्गत असलेल्या अजमीर सौंदाणे येथील निवासी आदिवासी एकलव्य विद्यालयातील शिक्षकाने सहा विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचे विशाखा समितीच्या चौकशीत समोर आले आहे. चौकशीत…

    उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, आडम मास्तरांचा घोळ, म्हणाले फडणवीसांच्या जोडीने नाव तोंडात बसलं

    सोलापूर : सोलापूर दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलताना माकपचे माजी आमदार नरसय्या आडम अर्थात आडम मास्तर यांचा व्यासपीठावरच गोंधळ झाला. मान्यवराचं स्वागत करताना आडम मास्तर चुकून ‘उपमुख्यमंत्री नामदार…

    देशातील सर्वात मोठा प्रकल्प सोलापुरात, आज मोदींच्या हस्ते लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?

    पंतप्रधान मोदी आज सोलापुरात आहे. त्यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचं लोकार्पण होईल. या प्रकल्पामुळे १५ हजार कामगारांचं घराचं स्वप्न आज पूर्ण होईल.

    मराठवाड्याच्या लेकीचा विदेशात डंका; अमेरिकेत मिळवलं दीड करोड रुपयांचं पॅकेज; आईचे आनंदाश्रू

    छत्रपती संभाजीनगर : स्वप्न पूर्ण करायचं असेल तर जिद्दीला प्रामाणिक कष्टाची जोड दिली तर ते स्वप्न नक्की पूर्ण करता येतात. या शब्दांना सत्यात उतरवलं ते मराठवाड्याची लेक शुभदा पैठणकरने. सामान्य…

    रविकांत तुपकरांना अटक होताच पत्नी मैदानात, शर्वरी तुपकरांचा रेल्वे स्टेशनवरुन सरकारवर हल्लाबोल

    Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 19 Jan 2024, 9:47 am Follow Subscribe Sharvari Tupkar : रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळं त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या…

    आयशर चालकाला डुलकी, तेवढ्यात अनर्थ घडला, समोरच्या वाहनाला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

    पुणे (लोणावळा) : पुणे – मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या आयशरने अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने टेम्पोतील चालकांसह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल…

    PMRDA विकास आराखड्याला अखेर मुहूर्त; मुख्यमंत्र्यांसमोर २४ जानेवारीला होणार सादरीकरण

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : ‘पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा’च्या (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यास मान्यता देण्याची तारीख अखेर निश्‍चित झाली आहे. येत्या २४ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शीव रेल्वे उड्डाणपूल शनिवारपासून होणार बंद मुंबईकराना उद्या, शनिवारपासून शीव रेल्वे उड्डाणपूल परिसरातून प्रवास करताना वाहतूककोंडी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. शीव रेल्वे उड्डाणपूल उद्यापासून पुनर्बांधणीसाठी…

    पुण्यातील ‘त्या’ बिर्याणी ऑर्डरची ऑडिओ क्लिप खरी, कर्मचाऱ्याची वेतनवाढ रोखल्याने बिंग फुटले

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पोलिस दलातील अधिकारी महिलेने मोफत बिर्याणीची मागणी केल्याचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप खरी असल्याचे तब्बल अडीच वर्षांनी समोर आले आहे. ‘संबंधित अधिकारी महिलेच्या संमतीविना कॉल…

    नागपुरात अग्नीतांडव; शेकोटी पेटवल्याने मोठा अनर्थ, दोन चिमुकल्यांचा आगीत होरपळून मृत्यू

    नागपूर : नागपूर शहरातील हजारीपहाड परिसरात भीषण दुर्घटना घडली. गोरखेडे कॉम्प्लेक्सजवळ झोपडीत लागलेल्या आगीत दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. दिवांश रणजित उईके (७) आणि प्रभास रणजित उईके (२) अशी मृत…

    You missed