नेर येथे अत्याधुनिक डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन
यवतमाळ, दि.२५ : नेर शहरातील अशोकनगरमधील नगरपरिषद शाळेच्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आले. नेर येथील नगरपरिषद शाळा क्रमांक ३ मधील अत्याधुनिक डिजिटल शाळेचा उद्घाटन…
जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या २२ कोटी ३५ लाखांच्या निधीच्या आराखड्याला मंजुरी – पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडे डिसेंबर 2023 पर्यंत उपलब्ध 22 कोटी 35 लाख 49 हजार रुपये निधीच्या विकास कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी आराखडा…
सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करणार – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि.२५ : ग्रामीण भागातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू युवकयुवतींसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिली. नेर…
पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी संरक्षण दलांच्या कर्तव्यनिष्ठेवर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शौर्य आणि सेवा पदकांमुळे शिक्कामोर्तब – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 25 :- केंद्रीय गृहमंत्रालयाने वैशिष्ट्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण, वीरतापूर्ण सेवेबद्दल, शौर्य आणि सेवापदके जाहीर केलेल्या राज्यातील पोलिस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी संरक्षण दलातील अधिकारी तसेच जवानांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन…
बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध – मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि.२५ : राज्यांत मोठ्या प्रमाणात असलेला बंजारा समाज भटक्या विमुक्त जमाती मध्ये असून या समाजाला विकासाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना राबवून उन्नतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या…
निवडणूक गीत मतदारांना प्रेरित करेल – मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे
मुंबई, दि. २५ : राज्यातील मतदारांना ‘ये पुढे मतदान कर’ असे आवाहन करणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणूक गीताचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. हे गीत…
मुंबईकरांचा होणारा सत्कार अभिमानाची गोष्ट – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई,दि.२५ : मुंबई शहराच्या सर्व अद्वितीय गुणांचं दर्शन ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ च्या निमित्ताने घडेल. मुंबईकरांमध्ये जगण्याचे ‘स्पिरीट’ निर्माण करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांचा होणारा सत्कार सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
महाराष्ट्रातील तीन महिलांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली, 25 : देशातील 31 व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जीवन रक्षा पदक श्रुंखला पुरस्कार 2023 साठी मान्यता प्रदान केली असून, यात महाराष्ट्रातील तीन धाडसी महिलांचा समावेश आहे. प्रजासत्ताक…
जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत
मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘विश्व मराठी संमेलन’ या विषयावर शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत…
जिजाऊँ, सावित्रीबाईंच्या कार्याचा, विचाराचा वारसा महाराष्ट्राच्या लेकी आजही समर्थपणे पुढे नेत आहेत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार – महासंवाद
मुंबई, दि. 25 :- आपल्या साहसपूर्ण कृतीतून अन्य व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल, मानवतावादी कार्यासाठी दिले जाणारे राष्ट्रपतींचे जीवन रक्षक पदक आपल्या राज्यातील आदिका राजाराम पाटील, प्रियंका भारत काळे आणि सोनाली सुनील…