• Thu. Jul 9th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • भरत गोगावलेंचं वक्तव्य वादात; ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, परिसरात तणावाचे वातावरण

    भरत गोगावलेंचं वक्तव्य वादात; ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, परिसरात तणावाचे वातावरण

    रायगड: शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी बाळासाहेबांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात महाड येथे उद्धव ठाकरे गटाकडून आमदार भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त…

    ‘जे एन-१’ला घाबरू नका, सतर्क रहा; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

    मुंबई, दि. २२ : राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब…

    विभागीय आयुक्तांकडून यवतमाळ जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा

    अमरावती, दि. 22 : विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांनी गुरुवारी (21 डिसेंबर) यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाला भेट देऊन मतदार नोंदणी व…

    विकसित भारत संकल्प यात्रेची नियोजनबध्द अंमलबजावणी करा – केंद्रीय सहसचिव अनिता शाह अकेला

    कोल्हापूर, दि. 22 : विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश हा आत्तापर्यंत लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना लाभ वितरित करणे हा आहे. यासाठी गावस्तरावर जनजागृती करीत संकल्प यात्रा गावोगावी जात आहे. या…

    नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव हागणदारी मुक्त असावे

    जळगाव,दि.२२ डिसेंबर (जिमाका) – पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छता ही काळाची गरज असून लोकसहभाग ही तितकाच महत्त्वाचा आहे. ग्रामसभा ही…

    सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून कंपन्यांनी नाशिकचा चेहरा बदलण्यासाठी हातभार लावा : पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक, दि. 22 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): क्वालिटी सिटीमध्ये नाशिकची झालेली निवड व आगामी सिंहस्थ कुंभमेळा या बाबी लक्षात घेवून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून कंपन्यांनी नाशिकचा चेहरा बदलण्यासाठी हातभार लावावा.…

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे पुस्तक महोत्सवाला भेट

    पुणे, दि. २२ : पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना देऊन विचार, संस्कृती आणि विज्ञान शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येईल; म्हणून राष्ट्रीय पुस्तक न्यासाने राज्यात विभागनिहाय पुस्तक महोत्सव आयोजित करावा, अशी सूचना…

    विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावासह महानगरातही शासकीय योजनांचा जागर -केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड

    छत्रपती संभाजीनगर दि २२: विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत गावागावात जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरासह जिल्हाभरात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना गरिबातील गरिब कुटुंबापर्यंत…

    नगरपरिषदांनी लोकहिताची नाविन्यपूर्ण कामे करावीत – पालकमंत्री शंभूराज देसाई

    सातारा, दि.२२: जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींनी केंद्र, राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीसह स्वनिधीचे योग्य नियोजन करुन लोकहिताची नाविन्यपूर्ण कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी…

    महाराष्ट्राचे चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

    नवी दिल्ली, दि. 22 : वर्ष 2023 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर…