• Sun. Jul 5th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. १० : मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला…

    इतर राज्यातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी आकर्षित होतील अशी सुस्थिती निर्माण करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

    मुंबई, दि. १० : “शासकीय वैद्यकीय, आयुष आणि दंत महाविद्यालयांच्या इमारती अधिक सुसज्ज, दर्जेदार कराव्यात व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. इतर राज्यांतील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी आकर्षित होतील…

    मुंबई मॅरेथॉन सर्वसमावेशक स्पर्धा – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि. 10 : मुंबई मॅरेथॉन ही श्रीमंत – गरीब, शहरी – ग्रामीण, युवा – वृद्ध, स्त्री – पुरुष यांसारखे भेद मिटवणारी सर्वसमावेशक स्पर्धा आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा लोकशाही व…

    कृषी विद्यापीठांनी ड्रोनद्वारे फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत – कृषी मंत्री धनंजय मुंडे

    मुंबई, दि. 10 : राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोन वापरण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी चालू खरीप हंगामात पथदर्शी प्रकल्प हाती घ्यावेत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले.…

    ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध करा आता ‘व्हॉट्सॲप’वर तक्रार

    मुंबई, दि. 10 : ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 9152240303…

    मुंबई शहर व उपनगर जिल्हा प्राणिक्लेश समितीवरील अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत २५ ऑगस्टपर्यंत  प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

    मुंबई, दि. 10 : जिल्हा प्राणिक्लेश प्रतिबंधक समिती, मुंबई उपनगर व शहर येथे शासन अधिसूचना 14 मार्च 2017 नुसार अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत. प्राणी कल्याणाकरिता…

    सातारा जिल्ह्यात पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सातारा दि. १० (जि. मा.का.) सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. जिल्ह्यात पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास करुन स्थानिकांच्या रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सातारा…

    महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    मुंबई, ‍‍दि. १० : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर आणि उपनगर कार्यालयामार्फत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षामध्ये ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना आणि प्रशिक्षण…

    पाळणाघर योजनेबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    मुंबई, दि. १० : पाळणाघर योजनेबाबत राज्य शासनाची नियमावली तयार करण्यासाठी तसेच ही योजना राबविताना शासकीय, अशासकीय संस्थांचेही मत विचारात घेण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण, कामगार, गृह आणि महिला…

    महिला बचत गटांना माविमने व्यवसायाभिमुख मार्गदर्शन करावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    मुंबई, दि. 10 : राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण व शहरी महिला बचत गट आहेत. या महिला बचत गटांतील सदस्यांना व्यवसायाभिमुख मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. बचतगटातील सदस्यांना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत…

    You missed