डॉक्टरनेच घेतला जीव, पुण्यात भरधाव कारची दुचाकीला धडक; हवेत उडून जमिनीवर धाडकन आपटला अन्…
पुणे: जुन्नर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गाने रस्त्याच्या कडेने संतवाडी फाटा येथे जाणाऱ्या दुचाकीला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागेवर मृत्यू झाला असून दुसरा…
ते पोलीस बनून आले आणि दोघांना लुटले; १,८२००० ची रोकड, सोन्याच्या अंगठ्या, चेन घेऊन पसार
सातारा : पुणे – बंगळुरू आशियाई महामार्गावर सुरूर गावच्या हद्दीत नार्को टेस्ट करायची म्हणून टेम्पो चालकाला व उडतारेजवळच फिरावयास निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाला तोतया पोलिसांनी ओळखपत्र दाखवून १ लाख ८२ हजार…
Nanded Crime: कट रचला, दारु पाजली मग मित्राचेच मित्रावर ३० वार, कारण वाचून हादरुन जाल…
नांदेड: मेव्हणीच्या मुलीसोबत असलेल्या प्रेम संबंधातून एका व्यक्तीने आपल्याच मित्राचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला आहे. १७ जुलैला रात्री अकरा वाजेच्या सुमारास चौफाळा परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली. शरीरावर…
दूध द्यायला गेला अन् गायब झाला, ११ तासांनी लिफ्टखाली मृतदेह; ठाण्यात दूधवाल्याचा संशयास्पद मृत्यू
ठाणे: ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका दूधवाल्याचा लिफ्ट खाली अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. घरच्यांनी शोध घेतल्यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा दूधवाला लिफ्टच्या खाली…
काळजाचा थरकार उडवणारी घटना; कामगार बोरिंग मशीनमध्ये सापडला, शरीराच्या उडाल्या चिंधड्या
सातारा : पुणे- बंगळुरू आशियाई महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावर काम सुरू असताना बोरिंग मशीनमध्ये सापडून तरुण कामगाराच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले. करुणेश कुमार (वय २९, रा. अतीत, ता. सातारा, मूळ रा.…
‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ उपक्रमात शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 18 : “नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. परंतु, योग्य व्यासपीठ व मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू…
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी खडावलीतील अपघातातील जखमींची केली विचारपूस
ठाणे, दि. 18 (जिमाका) – भिवंडी तालुक्यातील मौजे पडघा खडावली फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या अपघातातील तीन जखमींना भिवंडीतील मायरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक…
महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
ठाणे, दि. 18 (जिमाका) – वडपे-ठाणे महामार्गावरील कामांची आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी पाहणी केली. पावसाळ्याच्या काळात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, रहदारी सुरळीत…
जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी ‘विकास आराखडा’ महत्त्वपूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. 18 : विकसित भारताची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्यासह जिल्ह्यांची अर्थव्यवस्था मजबूत होणे आवश्यक आहे. जिल्ह्यांच्या आर्थिक विकासासाठी तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांनी ‘जिल्हा विकास आराखडा’तयार…
वनविभागाच्या जमिनी वनेतर वापरासाठी देण्यासंदर्भात केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच कार्यवाही – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 18 : राज्यातील झुडपी वने व राखीव वनक्षेत्राच्या बाबत केंद्र सरकारच्या व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार योग्य ती कार्यवाही केली जात आहे. या क्षेत्रावर शेतीसाठी कोणत्याही प्रकारची बंधने…