• Mon. Jul 6th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई, दि. 19 : गायीच्या दुधाला प्रति लिटर किमान 34 रूपये भाव देण्याचा महत्त्वपूर्ण आणि शेतकरी हिताचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे दुग्ध व्यवसाय…

    पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर

    मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ११ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक १) व दिनांक २५ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट…

    पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावून

    मुंबई, दि. 19 : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामावरुन घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना…

    पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना काळजी घ्यावी – डॉ.बी.एन.पाटील

    मुंबई, दि. 19 : राज्यात पावसाला सुरूवात झाली असून पर्यटकांमध्ये पावसाळी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी उत्साह निर्माण झाला आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे…

    चांगल्यारितीने झालेली नाले स्वच्छता व इतर पावसाळापूर्व कामांमुळे मुसळधार पावसातही मुंबईतील जनजीवन सुरळीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. 19 : मुंबई महानगरात यंदा नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे चोखपणे पार पडली आहेत. त्याचा प्रत्यय जोरदार पावसावेळी पाण्याचा वेगाने निचरा होवून आला आहे. त्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक…

    ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना गुरुवार २० जुलैला सुटी

    मुंबई, दि. १९ : कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २० जुलै, २०२३ रोजी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई…

    मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडलेला प्रस्ताव एकमताने संमत

    मुंबई, दि. 19 : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्यसेनानींना व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडलेला प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात…

    मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. 19 : आपल्या पूर्वजांनी मराठवाडा मुक्तीसाठी अतिशय संयमाने दिलेल्या या लढ्याचे मोल भारतीय स्वातंत्र्य लढ्याइतकेच आहे. हा इतिहास नव्या पिढीला समजावा, स्वातंत्र्य व सहिष्णुता ही मूल्ये पुढील पिढीत…

    रंगभूमी उपसमितीची शनिवारी नागपूर येथे बैठक

    मुंबई, दि. 19 : ‘राज्याचे सांस्कृतिक धोरण 2010’ चा फेरआढावा घेण्यासाठी शासनाने गठित केलेल्या रंगभूमी उपसमितीची बैठक शनिवार, 22 जुलै रोजी नागपूर येथे होणार आहे. या बैठकीत नागपूर शहरातील सर्व…

    धर्मादाय रुग्णालय तपासणीसाठी समितीची स्थापना

    मुंबई, दि. 19 : धर्मादाय रूग्णालय योजनेच्या अनुषंगाने रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेच्या संदर्भात वारंवार शासनास तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयांवर शासनाचे नियंत्रण ठेवून योजना प्रभावीपणे…

    You missed