• Sat. Jul 4th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • विधानसभा कामकाज

    विधानसभा कामकाज

    इरशाळवाडी दुर्घटना ; मुख्यमंत्री सहायता निधीला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मदत मुंबई, दि. २१ : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इरशाळगड येथे काल मध्यरात्री दरड कोसळण्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात काही…

    अन् मदतीसाठी सरसावले अनेक हात….! – महासंवाद

    नैसर्गिक आपत्ती होते तेव्हा त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो. हवामानासबंधी नैसर्गिक आपत्तींमध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, वन्य अग्नी, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा आणि शीतलहरी यांचा समावेश आहे, नैसर्गिक आपत्ती या अनिश्चित…

    विधानसभा लक्षवेधी

    राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर उच्चस्तरीय बैठक घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.२१ : राज्यातील सर्व विमानतळांच्या व्यापक विकासासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.…

    इरशाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील- जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे – महासंवाद

    अलिबाग,दि.21 (जिमाका):- इरशाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव वमदत कार्य युध्दपातळीवर सुरु असून यासाठी शासकीय यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील आहे. या गावातील नागरिकांचे कायमस्वरुपीपुनर्वसन होईपर्यंत जुने मुंबई-पुणे महामार्गावरील चौक…

    सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

    मुंबई, दि. २१- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट अ या संवर्गातील ५४७ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयेागामार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून मुलाखतीकरिता पात्र…

    शेगाव व लोणार विकास आराखड्यांचा विभागीय आयुक्तांकडून आढावा – महासंवाद

    अमरावती, दि. 21 : शेगाव व लोणार विकास आराखड्यातील कामे कालमर्यादेत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. आराखड्यांतर्गत येणारी विविध विकासकामे कार्यान्वयन यंत्रणांनी समन्वयाने पूर्णत्वास न्यावीत. पूर्ण झालेल्या कामांचा प्रगती अहवाल वेळोवेळी…

    झरपट नदी व शहरातील नाल्यांची सफाई तातडीने करा – महासंवाद

    चंद्रपूर, दि.२१- अतिवृष्टीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चंद्रपूर शहरातील झरपट नदी आणि शहरा लगत असलेले मोठे नाले तसेच नाल्यांची साफसफाई तातडीने करा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना…

    समृद्धी महामार्गावर शून्य अपघात उपाययोजना आखण्यात येईल- मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    नागपूर दि. 21 : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अविकसित भागाच्या समतोल विकासाचा राजमार्ग आहे. जगातील उत्तमात उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून या महामार्गावर अपघात होणारच नाहीत, अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यात…

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची मंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी – महासंवाद

    नागपूर, दि. 21 : काळजी करू नका, तुमची सुरक्षितता आमची जबाबदारी आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे,…

    विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद

    मोफत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक पातळीवरून देण्याचा विचार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई, दि.21 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्यात…

    You missed