जी-२० संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम संमेलन (आरआयआयजी) प्रतिनिधींचा आयआयटी मुंबई येथे अभ्यास दौरा
मुंबई, दि. ६ : जी-२० संशोधन मंत्र्यांच्या बैठकीच्या (आरएमएम) कार्यक्रम पत्रिकेचा भाग म्हणून, संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम संमेलनाच्या (आरआयआयजी) प्रतिनिधींनी आज आयआयटी मुंबईचा अभ्यास दौरा केला. आयआयटी मुंबईचे संचालक प्रा.…
रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. ६ : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिले. खासगी बसची गुणवत्ता व नियमावलीची…
रुजू न झालेल्या अधिकाऱ्यांना महसूल मंत्र्यांचा अल्टीमेटम
मुंबई, दि. ६ : नियुक्ती दिलेल्या पदाचा पदभार अद्यापही न स्वीकारलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. महसूल विभागाशी संबंधित असलेली सर्व सामान्य नागरिकांची कामे खोळंबत असल्याने…
इतर मागास प्रवर्ग विद्यार्थी वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर कराव्यात – मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. ६ : इतर मागास प्रर्वगातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने वसतिगृह उपलब्ध करुन देण्यात असलेल्या अडचणी तातडीने दूर करून या कामाला अधिक गती द्यावी, असे निर्देश इतर मागास व बहुजन कल्याण…
वेगवान निर्णय… गतिमान विकास
सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे आणि राज्याला विकासाला गती मिळावी यासाठी राज्य शासनाने गेल्या वर्षभरात जनकल्याणाचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांचा परिणाम राज्याच्या विकासावर दिसून येत आहे. ‘हर घर…
‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ९१ प्रकरणांची सुनावणी; सामोपचाराने प्रकरणे मिटविण्यासाठी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले प्रयत्न
कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी…
‘संगीत संयुक्त मानापमान १०१’ निमित्त विशेष कार्यक्रम
मुंबई, दि. ६ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘संगीत संयुक्त मानापमान’ या नाटकाच्या प्रयोगास १०१ वर्ष पूर्ण होत असल्या निमित्त शुक्रवार ७ जुलै २०२३ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे…
विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई,दि.६: विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व अकृषी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात मंत्री…
‘शासन आपल्या दारी’ साठी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत
मुंबई, दि. ६ : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. ८ जुलै) गडचिरोली येथे उपस्थित राहणार आहेत. यासाठी गडचिरोली शहरालगतच्या…
ऐन उन्हाळ्यात ८ दिवसांपासून पाणीच नाही; वैतागलेल्या गृहस्थाची महापालिकेच्या गेटवरट अंघोळ
धुळे : शहरातील रहिवासी असलेल्या अविनाश बन्सीलाल परदेशी या तरुणाचा काही तरुणांनी मिळून खून केला होता. याबाबत पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे संशयित आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.…