सर्वसामान्यांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ बारा ठिकाणी होणार मोफत उपचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतून डिजिटल पद्धतीने लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातून उपस्थिती नागपूर,दि.01 : यंदाच्या…
एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. १ : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठिशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत…
राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १ : ‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री…
शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री संदिपान भूमरे
औरंगाबाद दि 01 (जिमाका)- शेतकरी आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व कल्याणासाठी शासन विविध योजना राबवित आहे. सिंचनाचे प्रमाण वाढावे म्हणून राज्य सरकार पुरेशा उपाय योजना करीत…
उत्साहात साजरा झाला महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळा
अकोला दि.१(जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण, शानदार संचलन आणि विविध कर्तृत्ववानांचा झालेला सन्मान यामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला. लाल बहादूर…
महाराष्ट्राचा ६३ वा वर्धापन दिन; महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई, दि. १ : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री…
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे. राज्यात व देशात कोल्हापूर जिल्हा विकासात अग्रेसर राहावा…
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन
पुणे दि.१: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि…
‘शासकीय योजनांची जत्रा’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरीता 15 एप्रिल ते 15 जून, 2023 दरम्यान…
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
सिंधुदुर्गनगरी दि.1 (जि.मा.का):- आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह…