नवापूरच्या ट्रॉमा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्तांना त्वरित मिळणार उपचार – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदुरबार, दि.10 फेब्रुवारी,2023 (जिमाका वृत्तसेवा): नवापूर येथील अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्तांना त्वरीत उपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले. नवापूर…
आदिवासी खेळाडुंना क्रीडा क्षेत्रात विविध संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नाशिक, दिनांक 10 – आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडाविषयक गुण व कौशल्यास चालना मिळण्यासाठी तसेच आदिवासी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात विविध संधी उपलब्ध करून देण्याकरिता आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे…
सर्वसामान्य लोकांची कामे गतीने होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि. १० -लोकांच्या कामासाठी सरकार काम करत आहे. सातबारा, रेशन कार्ड यासह इतर दाखले लोकांना मिळणे सोपे व्हावे यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री…
शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुंबई, दि. १० : युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व दिले…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-६०’ उपक्रमातील नवउद्योजकांची दि. १३ व १४ रोजी मुलाखत
मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-६०’ उपक्रमातील नवउद्योजक श्वेता ठोंबरे, शैलेश शिंदे, जिगर परीख, निहारिका कोलते-आळेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही…
एक्झिट पोल प्रसारण, प्रकाशनास निवडणूक आयोगाकडून प्रतिबंध
मुंबई, दि. १० : भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५ – चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम १८ जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध केला आहे. या पोटनिवडणुकीसह देशाच्या इतर…
मच्छीमार बांधवांना सक्षम करणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १०: सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या बळ देण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल; यासाठी लहान मच्छिमारांना व रापणकारांना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात…
‘वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुंबई, दि. १० : रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ही भारताच्या…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. १० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार पूनम महाजन यांच्यासह…
राज्यातील ग्रामीण जनतेसाठी ‘ग्राम राजस्व अभियान’ – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 10 : राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी राज्यात ‘ग्राम राजस्व अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला…