• Fri. Nov 15th, 2024

    Month: December 2022

    • Home
    • विधानसभा तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा

    विधानसभा तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा

    नागपूर, दि. १९ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित केली. सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, समीर कुणावत, सुभाष धोटे, सुनिल भुसारा यांचा यात…

    विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

    नागपूर, दि. 19 : विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी विधानपरिषद सदस्य सुरेश विठ्ठलराव पाटील, प्रभाकर अनंत संत, शांताराम पुंजाजी आहेर यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी…

    तापी परिसरातील १०० टक्के शेती सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार: दिनांक १९ डिसेंबर २०२२ (जिमाका वृत्तसेवा): तापी नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात वळवून परिसरातील शेती १०० टक्के सिंचनाखाली येण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा…

    हायटेक कामकाज व नव्या सुविधांसह उद्यापासून हिवाळी अधिवेशन

    नागपूर, दि. 18 : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या सत्राला उद्या दि. 19 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. सभागृहातील सर्व सदस्यांना नव्या लॅपटॉपसह, वायफाय व अन्य विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.…

    महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार

    पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध नागपूर, दि. १८ : महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा झाला पाहिजे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सांगत होते. अण्णा हजारे समितीने दिलेला…

    अल्पसंख्याक विकास विभागाच्‍या पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

    नागपूर, दि. 18 : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अल्पसंख्याक समुदायासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा एकत्रित समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन आज अल्पसंख्याक हक्क दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    वन विभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नागपूर, दि.18 : वन्यजीव आणि वनसंपदेचे जतन व संवर्धनाचे कार्य वन विभाग करतो. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॅार्मिंगच्या काळात वन विभागाचे हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य…

    वारकरी संप्रदायातील संत महाराष्ट्राचे वैभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर, दि. 18 : संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराजांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम संतांनी केले असून वारकरी संप्रदायातील…

    नागपूर येथील ‘वनभवन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान

    नागपूर, दि. १७ : नवीन प्रशासकीय इमारत ‘वनभवन’चा उद्घाटन सोहळा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या, रविवार, दि. १८ डिसेंबर…

    पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे कल्याण येथे आयाेजन; ५ हजार उमेदवारांनी केली नोंदणी

    ठाणे, दि 17 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत कल्याण येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा संपन्न झाला…

    You missed