• Fri. Nov 15th, 2024

    Month: October 2022

    • Home
    • लम्पी चर्मरोग आजाराने पशुधन दगावलेल्या पशुपालकांना अर्थसहाय्य वितरित

    लम्पी चर्मरोग आजाराने पशुधन दगावलेल्या पशुपालकांना अर्थसहाय्य वितरित

    नागपूर,दि. 07 : सद्यपरिस्थितीत पशुधनावर लम्पी चर्मरोग आजार राज्यात सर्वत्र आढळून येत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना या प्रादुर्भावातून दिलासा देण्यासाठी पशुधन दगावलेल्या पशुपालकांना अर्थसहाय्याचे वितरण…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वन्यजीव सप्ताह प्रदर्शनास भेट

    मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने ‘वन्यजीव सप्ताह २०२२’ निमित्त आयोजित प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील…

    ‘ध्वनी आणि प्रकाश शो’ चे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

    मुंबई, दि. ६ : पर्यटन विभाग, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. (आयओसिएल) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील ‘ध्वनी आणि प्रकाश शो’ चे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे…

    मातंग समाजाच्या प्रगतीतून आणखी महापुरुष निर्माण होतील – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    मुंबई, दि. 6 : सामाजिक, आर्थिकदृष्ट्या विकासात मागे राहिलेले अनेक समाज घटक आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. मातंग समाजात देखील मोठे परिवर्तन होत असून समाजातून अनेक साहित्यिक व कलासंपन्न…

    साताऱ्यातील पुढील वर्षाचा दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्यातून – पालकमंत्री शंभूराज देसाई

    मुंबई, दि. 6 : सातारा जिल्ह्यालाही राजघराण्याची परंपरा आहे. येथे दरवर्षी दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो. पुढील वर्षीपासून हा शाही दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्यातून भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार…

    सर्व क्षेत्रात नवसंशोधन झाल्यास देश प्रगतीची शिखरे सर करील – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    मुंबई, दि. ६ : नवीनता, शोध व संशोधनाची कास सोडून केवळ इतरांचे अनुकरण केल्यामुळे देशाची पीछेहाट झाली. मात्र नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नवीनता व नवसंशोधनावर भर देताना आंतर शाखीय अध्ययनाला…

    लहान मुलांसाठी ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

    मुंबई, दि. 6 : लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी गुजरात शासनाच्या धर्तीवर ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका सुरू करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री…

    सेवा पंधरवड्यातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा ५ नोव्हेंबरपर्यंत करा – अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या सूचना

    सोलापूर,दि.6 (जिमाका) : शासकीय पोर्टलवरील आणि सेवा सुविधा केंद्रावरील नागरिकांच्या अर्जाचा निपटारा दिलेल्या मुदतीत होण्यासाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा सेवा पंधरवडा राबविण्यात…

    ७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

    मुंबई, दि. 6 (रानिआ): राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022…

    जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी यंत्रणांनी अत्यंत गतीने कठोर कारवाई करावी – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली, दि. 06, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील मटका, दारू, जुगार आदी सर्व अवैध धंदे ताबडतोब बंद करावेत. त्यासाठी यंत्रणांनी अत्यंत गतीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश कामगारमंत्री आणि सांगली…

    You missed