• Sat. Jun 27th, 2026

    राष्ट्रीय

    • Home
    • आकर्षक लोगोच्या माध्यमातून जगात ‘बॉटनिकल गार्डन’चा परिचय होईल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद

    आकर्षक लोगोच्या माध्यमातून जगात ‘बॉटनिकल गार्डन’चा परिचय होईल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद

    चंद्रपूर, दि. 26 : जिल्ह्यातील विसापूर येथे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभे राहत आहे. कोणत्याही वास्तुचा लोगो हाच त्याचा परिचय असतो. त्यामुळे बॉटनिकल गार्डनचा लोगो जगात सर्वत्र…

    अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा  लवकर उपलब्ध कराव्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर दि. 26 : नागपूर येथील अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी मध्ये पाणी, वीज रत्यांसह पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. नागपूर विधानभवनातील…

    संसदीय अभ्यासवर्गात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्या मार्गदर्शन

    नागपूर, दि. 22 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. 49 व्या या अभ्यासवर्गात मंगळवार दिनांक…

    हिवाळी अधिवेशन देते महिलांना रोजगाराची संधी!

    राज्यातील महिला आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. कमी शिकलेल्या, पण वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचतगटांचा मोठा हातभार लागत आहे. महिलांची संघटित ताकद व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया…

    विधानसभा प्रश्नोत्तरे

    केईएमसह नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसाठी दोन वसतिगृह तयार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. 26 : मुंबईतील केईएम व नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वास्तव्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला सूचना…

    विधानपरिषद इतर कामकाज

    सिंधुदुर्ग विमानतळाचे ‘बॅ.नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ अशा नावास मंजुरी ठराव केंद्राकडे पाठविण्यात येणार नागपूर, दि. 26 : सिंधुदुर्ग येथील विमानतळाला “बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग” असे नाव देण्याच्या ठरावास आज…

    सक्षम लोकशाहीसाठी माध्यमांबरोबरच लोकांचे सहकार्य महत्त्वाचे – संपादक संदीप भारंबे

    नागपूर, दि. 26 : सक्षम लोकशाहीसाठी माध्यमांबरोबरच लोकांचे सहकार्यही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन दै. सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात…

    विधानसभा लक्षवेधी

    शेती महामंडळाच्या कामगारांबाबत शासन सकारात्मक – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नागपूर, दि. 26 : “महाराष्ट्र शेती महामंडळाच्या कामगारांबाबत राज्य शासन सकारात्मक असून या कामगारांच्या पुनर्वसनाबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल.…

    विश्वशांतीचे केंद्र म्हणून नांदेडला विकसित करण्यावर भर देऊ  – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

    – होट्टल महोत्सवासाठी भरीव तरतूद – लोकाभिमुखतेसाठी जिल्ह्यात पर्यटन समिती – वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन नांदेड (जिमाका) दि. २५ :- अध्यात्म, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन याचा सुरेख संगम…

    लोकशाहीत प्रश्न उपस्थित करणे ही नागरिकांची जबाबदारी –  उपसचिव विलास आठवले

    नागपूर, दि. २५ : सुदृढ लोकशाहीत प्रश्न विचारण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रगल्भ व सर्वसमावेशक लोकशाहीसाठी प्रश्न उपस्थित करणे ही नागरिकांची जबाबदारी असल्याचे मत विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले यांनी व्यक्त…

    You missed