• Wed. Jul 8th, 2026

    राजकीय

    • Home
    • अवकाळी नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे त्वरित करा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    अवकाळी नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे त्वरित करा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार,दि.७ (जिमाका वृत्तसेवा): ज्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश शासनाच्या वतीने दिले असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांशी…

    दर्जेदार मराठी चित्रपटांना उद्या अनुदान वाटप

    मुंबई, दि. ७ : मराठी चित्रपटाना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. यावर्षीच्या चित्रपट अनुदानाचे वाटप सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते…

    अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे त्वरित करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई ७ : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त…

    सुख, समृद्धी आणि आनंदाच्या रंगांची उधळण सर्वांच्या आयुष्यात व्हावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होळी, धूलिवंदनाच्या शुभेच्छा

    मुंबई, दि. ६ : होळी आणि धूलिवंदन हा सण निसर्गाशी आपले नाते सांगणारा, जीवनात विविध रंगांची उधळण करणारा सण आहे. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची उधळण व्हावी, अशा शुभेच्छा…

    राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होणार; महिला दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रम – पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. 6 : राज्याचा पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून…

    भारतीय परंपरेनुसार होणार सी-२० सदस्यांचे स्वागत

    नागपूर दि. 6 : जी-20 परिषदेअंतर्गत सिव्हील सोसायटी अर्थात सी-20 च्या प्रारंभिक परिषदेचे आयोजन शहरात 20 ते 22 मार्च 2023 दरम्यान करण्यात आले आहे. यानिमित्त बैठकीला येणाऱ्या देश-विदेशातील पाहुण्यांचे स्वागत…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ८ व ९ मार्च रोजी मुलाखत

    मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व…

    कामगारांच्या घरासाठी म्हाडा एजन्सी म्हणून काम करेल मार्च अखेरपर्यंत आराखडा सादर करा-कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली दि. 6 (जि. मा. का.) : कामगाराला स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांसाठी अटल आवास…

    सर्वांच्या आयुष्यात आनंदाच्या क्षणांची उधळण व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा

    मुंबई, दि. ६ : ‘होळीचा सण निसर्गाची ओढ निर्माण करणारा असतो. त्यातून पर्यावरणाविषयी जागरुकता वाढीस लागावी. या सणांच्या उत्साहातून आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हे…

    प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध

    मुंबई, दि. 6 : सर्वसामान्यांना माफक व स्वस्त दरामध्ये औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना ही केंद्र शासनाची योजना राबविण्यात येत आहे. गरजूंनी माफक दरात औषध खरेदी…