आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली प्रकल्पाचा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 12 : राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) प्रकल्पाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष…
मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 12 : मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, भाषेचा शिक्षण, शासकीय कामकाजात अधिकाधिक वापर व्हावा यासाठी मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर…
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या लाभार्थींशी गुरुवारी साधणार संवाद
मुंबई, दि. 12 : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…
वडाळी वन परिक्षेत्रातील अतिक्रमित जमिनीच्या हक्कांबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 12 : अमरावती जिल्ह्यात वडाळी येथे असलेल्या पुनर्वसित लोकांना वन विभागाच्या जमिनीवर असलेल्या घराबाबत मालकी हक्क मिळण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी…
पर्यावरणाचे रक्षण आपल्या संस्कारात असायला हवे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 12 : बालपणापासून आपल्या पैशांची बचत कशी करायची, याचे संस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे रक्षण करणे हेदेखील आपल्या संस्कारात असायला हवे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी…
मौजे निंबर्गीच्या सिद्धाराम ऐवळेंना पशुधन योजनेचा लाभ; दुग्ध व्यवसायातून घेतात रोज एक हजाराचे उत्पन्न
शेतीसोबत पूरक व्यवसाय करण्यावर अनेक शेतकरी भर देताना दिसतात. यामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, रेशीम शेती असे अनेक पर्याय आहेत. सिद्धाराम निंगाप्पा ऐवळे यांनी दुग्ध व्यवसायाचा पर्याय निवडला. त्यांनी कृषि…
पौष्टिक तृणधान्यासंदर्भात विविध विभागांनी अधिकाधिक उपक्रम राबवावेत – मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव
मुंबई, दि. 12 : संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. राज्यात आपण महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शालेयस्तरापासून…
महापुरूषांचे आचार-विचार समाजासाठी प्रेरक – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : महापुरुषांचे आचार-विचार समाजासाठी प्रेरक असून महापुरूषांच्या विचारांची कास धरूया, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जत येथे बोलताना केले. जत येथील…
सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत; बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना सुरु
मुंबई, दि. 11 : सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत. तसेच बार्टीच्या प्रशिक्षणाच्या व इतर योजना सुरु आहेत, असा खुलासा सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी…
नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शेत पिकाच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करणार; संकटकाळात राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी धाराशिव, दि. 11 (जिमाका) : अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असून त्याबाबतचे…