विधानपरिषद लक्षवेधी
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधानपरिषदेत मांडलेला प्रस्ताव एकमताने मंजूर मुंबई, दि. २० : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संग्रामातील सर्व स्वातंत्र्यसेनानींना व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
इरशाळवाडी येथे मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू; नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे; तातडीने उपचाराला प्राधान्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन
मुंबई, दि. 20 : रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इरशाळवाडीवर बुधवारी (दि. 19) रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करीत मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर…
भविष्यात इरशाळवाडी सारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषद सभागृहात माहिती
मुंबई, दि. 20 :- रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा…
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार
शासन प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेऊन मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर, जखमींवर मोफत उपचारांचे निर्देश भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार –उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषद सभागृहात…
इरशाळगड येथे बचाव कार्यास प्राधान्य देत युद्धपातळीवर मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रायगड, (अलिबाग) दि. २०: रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पोहोचले. घटनेची माहिती…
वांद्रे लघु पाटबंधारे योजना प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 19 :- वांद्रे लघु पाटबंधारे योजना प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. विधानभवन येथील दालनात झालेल्या बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत,…
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 19 : गायीच्या दुधाला प्रति लिटर किमान 34 रूपये भाव देण्याचा महत्त्वपूर्ण आणि शेतकरी हिताचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे दुग्ध व्यवसाय…
पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावून
मुंबई, दि. 19 : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामावरुन घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना…
चांगल्यारितीने झालेली नाले स्वच्छता व इतर पावसाळापूर्व कामांमुळे मुसळधार पावसातही मुंबईतील जनजीवन सुरळीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 19 : मुंबई महानगरात यंदा नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे चोखपणे पार पडली आहेत. त्याचा प्रत्यय जोरदार पावसावेळी पाण्याचा वेगाने निचरा होवून आला आहे. त्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक…
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडलेला प्रस्ताव एकमताने संमत
मुंबई, दि. 19 : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्यसेनानींना व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडलेला प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात…