महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.५६ टक्के दराने परतफेड – महासंवाद
मुंबई, दि. २८ : ९.५६ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ अदत्त शिल्लक रकमेची २७ ऑगस्टपर्यंत देय असलेल्या व्याजासह २८ऑगस्ट रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाने कळविले आहे.…
महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य
मुंबई, दि. २८ : उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटाला देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींच्यादेखील मानधनात…
विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवार आणि मंगळवारी सुट्टी; संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई, दि. २७ : राज्यातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अधिवेशनाला पुढील आठवड्यात सोमवार (दि. ३१ जुलै) आणि (दि. १ ऑगस्ट २०२३) रोजी सुट्टी राहिल. त्यानंतर दि.…
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास दंड; पीडितास व्याज देणार
मुंबई दि. 27 : वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई 30 दिवसांत पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केले जाईल. या विषयातील…
प्रशासनाने सतर्क राहून युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय – महासंवाद
अमरावती, दि. २७ : गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे विभागातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या…
‘मेरी माटी मेरा देश’ अभियान ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरात राबविणार
नवी दिल्ली दि. 27 : ‘आझादी का अमृत महोत्सव’ ‘मेरी माटी मेरा देश’ चा समारोप या अभियानाने करण्यात येणार असून ग्रामीण भागात वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक) यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन…
जलयुक्त शिवार अभियानातील कामे गुणवत्तापूर्ण करावीत – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. २७ : राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आता ५ हजार ६७१ गावांची निवड करण्यात आली आहे. कामांसाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत. ती कामे लवकरात लवकर सुरू करून गुणवत्तापूर्ण…
उद्या सकाळपर्यंत पावसाचा अंदाज घेऊन निवारागृहातील नागरिकांना घरी सोडण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना – महासंवाद
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : राधानगरी धरण 100 टक्के भरल्यामुळे बुधवारी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले. मागील दोन दिवसात जिल्ह्यात हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी पाऊस झाल्याने एक दरवाजा…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण
मुंबई दि २६ :- राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे १८ हजार कोटी रुपये थेट…
विधानसभा लक्षवेधी
पिलीव येथील यात्रेसाठी योग्य नियोजन करण्याचे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. 27 : “माळशिरस परिसरातील पिलीव येथे महालक्ष्मी यात्रा दरवर्षी भरते. यात्रेच्या ठिकाणी आवश्यक…