• Wed. Jul 1st, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • २४ जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा

    २४ जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा

    मुंबई, दि.17 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची 26 वी आणि महिलांची 21…

    दावोस मध्ये पहिल्याच दिवशी राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; सुमारे १० हजार प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी

    दावोस दि. १६ : स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…

    सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन, शाश्वत व्यवसायासाठी राज्यात आता महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रम

    मुंबई, दि. १६ : स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात मदत करणे, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने मदत करणे अशा विविध उद्दीष्टांच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय स्टार्टअप दिनी राज्याचे कौशल्य,…

    डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणार दर्जेदार शिक्षण – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

    मुंबई, दि. १६ : डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. या माध्यमातून अंगणवाड्यामध्येही दर्जेदार…

    जी२० बैठक; परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका

    पुणे, दि.१६ : ‘जी-२०’ बैठकीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व जी-२० प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका…

    महाराष्ट्रातील सागरी किनारा परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

    नवी दिल्ली, दि. १६ : महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्याची केंद्रीय सागर परिक्रमा उपक्रमांतर्गत परिक्रमा करून येथील मच्छिमारांशी थेट संपर्क करून समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र संपूर्ण सहकार्य करेल, असे…

    विविध देशांच्या मुंबईतील राजदूतांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

    मुंबई, दि. १६ : विविध देशांचे मुंबईतील राजदूत, वाणिज्य दूत तसेच मानद राजदूत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या मुंबई दूतावासाच्या प्रमुख व…

    मत्स्यपालनासाठी राज्यांच्या सर्वोत्तम पद्धतींची राष्ट्रीय व्यासपीठावर देवाणघेवाण आवश्यक- मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर येथे माफसु च्या सहकार्याने आरआरसी सेटअप उभारण्याची केली मागणी नवी दिल्ली, दि. १६: मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी पीपीपी मॉडेलचा विकास ज्यामध्ये भारत सरकार आणि राज्यांच्या पातळीवर इक्विटी, आखाती देशांमध्ये मासे निर्यात,…

    ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करण्याचे नागरिकांना आवाहन

    मुंबई, दि. १६ : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलनासाठी सन २०२२- २३ या वर्षाकरीता ३६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून नागरिकांनी या…

    पतंग उत्सवात नायलॉन मांजावर १० फेब्रुवारीपर्यंत बंदी

    मुंबई, दि. 16 : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लॅस्टिकपासून बनविलेल्या नायलॉन मांजा किंवा अशा कोणत्याही कृत्रिम पदार्थांच्या वापराला, विक्रीला आणि साठवणुकीवर 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत पतंग उत्सवाच्या दरम्यान बंदी घालण्यात…

    You missed